पालेर्मो
पालेर्मो Palermo | |
इटलीमधील शहर | |
पालेर्मो | |
देश | इटली |
राज्य | सिचिल्या |
प्रांत | पालेर्मो प्रांत |
क्षेत्रफळ | १५८.९ चौ. किमी (६१.४ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १४ फूट (४.३ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ६,५७,९३५ (इ.स. २००९) |
- घनता | ४,१४०.६ /चौ. किमी (१०,७२४ /चौ. मैल) |
http://www.comune.palermo.it/ |
पालेर्मो (इटालियन: Palermo; सिचिल्यन: Palermu) हे दक्षिण इटलीतील ऐतिहासिक परंपरा असलेले शहर आहे. ते सिचिल्याच्या स्वायत्त प्रदेश व पालेर्मो प्रांत या दोन्हींचे राजधानीचे शहर आहे. ते सिचिल्या बेटाच्या वायव्येस वसले आहे. २,७०० वर्षांहून जुना इतिहास असलेले पालेर्मो तेथील इतिहास, संस्कॄती, स्थापत्य व खाद्यसंस्कृतीसाठी ख्यातनाम आहे.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ (इटालियन मजकूर)
- पालेर्मो पर्यटनाचे अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- विकिव्हॉयेज वरील पालेर्मो पर्यटन गाईड (इंग्रजी)