पालघर रेल्वे स्थानक
पालघर मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक | |
---|---|
पालघर स्थानकातून जात असताना ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस | |
स्थानक तपशील | |
पत्ता | पालघर, पालघर जिल्हा |
गुणक | 19°42′N 72°46′E / 19.7°N 72.77°E |
मार्ग | पश्चिम |
फलाट | ४ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम रेल्वे |
स्थान | |
पालघर |
पालघर हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील मोठे रेल्वेस्थानक आहे. येथे सगळ्या लोकलगाड्या आणि अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. तसेच येथून वसई व पनवेलकडे जाणाऱ्या डीझेल मेमू गाड्या निघतात.
पालघर | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: केळवे रोड | मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: उमरोळी | |
स्थानक क्रमांक: ३३ | चर्चगेटपासूनचे अंतर: ९० कि.मी. |
लोहमार्ग पोलीस ठाणे
मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याला महाराष्ट्र राज्यातील पहिले आयएसओ मानाकंन मिळाले. लोहमार्ग आयुक्त : कैसर खलिद. वपोनि.: योगेश देवरे. हद्द : वैतरणा ते गुजरात हद्द. ७० किमी.[१]
- ^ महाराष्ट्र टाईम्स, शुक्रवार,१३/०८/२०२१