Jump to content

पालघर तालुका

  ?पालघर तालुका

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
मुख्यालयपालघर
जवळचे शहरमुबंई
प्रांतकोकण
विभागकोकण
जिल्हापालघर
भाषामराठी
खासदारराजेंद्र गावित
आमदारश्रीनिवास वनगा
संसदीय मतदारसंघपालघर
तहसीलपालघर तालुका
पंचायत समितीपालघर तालुका
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४०१४०४
• +०२५२५
• MH-४८,MH-०४


पालघर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

पालघर तालुक्यातील गावे

पालघर तालुक्यात खालील गावे येतात.

  1. भादवे,
  2. आगरवाडी (सफाळे),
  3. आगवण,
  4. आकेगव्हाण,
  5. अक्करपट्टी,
  6. आकोली,
  7. आलेवाडी,
  8. अंबाडी (पालघर),
  9. आंबटपाडा,
  10. आंबेडे,
  11. आंभण,
  12. आंबोडेगाव,
  13. आवधण,
  14. बहाडोली,
  15. बंदर,
  16. बांदते,
  17. बांधण
  18. बऱ्हाणपूर,
  19. बेटेगाव,
  20. बीरवाडी,
  21. बोरशेती,
  22. बोट,
  23. चहाडे,
  24. चारी खुर्द,
  25. चटाळे,
  26. चिल्हार,
  27. चिंचरे,
  28. दहिसर तर्फे माहीम,
  29. दहिसर तर्फे मनोर,
  30. दहिसर तर्फे तारापूर,
  31. दहीवले,
  32. दामखिंड,
  33. दांडा,
  34. दांंडी (उच्छेळी),
  35. दापोली,
  36. दारशेत,
  37. दातिवरे,
  38. देवखोप,
  39. धनसार,
  40. ढेकाळे,
  41. दुखटण,
  42. डोंगरे,
  43. दुर्वेस,
  44. एडवण,
  45. एम्बुरऐरंबी,
  46. गांजे,
  47. गारगाव,
  48. घाटीम,
  49. घिवली,
  50. गिराळे,
  51. गिरनोळी,
  52. गोवाडे,
  53. गुंदाळे,
  54. गुंदाळी,
  55. गुंडावे,
  56. हालोळी,
  57. हनुमाननगर,
  58. हरणवाळी,
  59. जलसार,
  60. जानसई,
  61. जायशेत,
  62. कल्लाळे,
  63. कमारे,
  64. कांबळगाव,
  65. कांबोडे,
  66. कांदरवन,
  67. कांद्रेभुरे,
  68. कपासे,
  69. कारळगाव,
  70. कर्दळ(सफाळे),
  71. करवाळे,
  72. काटाळे,
  73. केळवे,
  74. केळवेरोड,
  75. खडकावणे,
  76. खडकोळी,
  77. खैरे (गाव),
  78. खामलोळी,
  79. खानिवडे,
  80. खर्डी,
  81. खारेकुरण,
  82. खारशेत,
  83. खटाळी,
  84. खुताड,
  85. खुताळ,
  86. किराट,
  87. कोकणेर,
  88. कोळवडे,
  89. कोळगाव,
  90. कोंढण,
  91. कोरे,
  92. कोसबाड,
  93. कुडण,
  94. कुडे,
  95. कुकडे,
  96. कुंभवली,
  97. कुरगाव,
  98. लालोंडे,
  99. लालठाणे,
  100. लोवारे,
  101. महागाव,
  102. महिकावती,
  103. माकणेकपासे,
  104. माकुणसार,
  105. माण (पालघर),
  106. मांडे,
  107. मांगेलवाडा,
  108. मांजुर्ली,
  109. मासवण,
  110. मथाणे,
  111. मेंढवण,
  112. मिठागर,
  113. मोरेकुरण,
  114. मुंडवळी,
  115. मुरबे,
  116. मायखोप,
  117. नगावे,
  118. नगावे तर्फे मनोर,
  119. नगावेपाडा,
  120. नागझरी(पालघर),
  121. नांदगाव तर्फे मनोर,
  122. नांदगाव तर्फे तारापूर,
  123. नंडोरे,
  124. नानिवळी,
  125. नावझे,
  126. नवघर,
  127. नवी देलवाडी,
  128. नवापूर,
  129. नेटाळी,
  130. नेवाळे,
  131. निहे,
  132. पडघे,
  133. पामटेंभी,
  134. पंचाळी,
  135. पारगाव (पालघर),
  136. परनाळी,
  137. पथराळी,
  138. पेणांद,
  139. पोचडे,
  140. पोळे,
  141. पोफरण,
  142. रामबाग,
  143. राणीशिगाव,
  144. रावटे,
  145. रोठे,
  146. सागवे,
  147. साखरे,
  148. साळगाव,
  149. सातीवळी,
  150. सफाळे,
  151. सरतोडी,
  152. सरावळी,
  153. सातपाटी,
  154. सावराई,
  155. सावरे,
  156. सावरखंड,
  157. साये,
  158. शेलवाडी,
  159. शिगाव,
  160. शिलटे,
  161. सोमाटे,
  162. सोनावे,
  163. सुमडी,
  164. ताकवहाळ,
  165. तामसई,
  166. तांदुळवाडी,
  167. टेंभी,
  168. टेंभीखोडावे,
  169. टेण,
  170. टिघरे,
  171. टोकराळे,
  172. उचावळी,
  173. उच्छेळी,
  174. उंबरवाडा तर्फे मनोर,
  175. उमरोळी,
  176. उनभाट,
  177. उसरणी,
  178. वाढी,
  179. वरखुंटी,
  180. वेढी,
  181. वेहलोळी,
  182. वेळगाव,
  183. वेंगणी,
  184. विकासवाडी,
  185. विळंगी,
  186. विराथन बुद्रुक,
  187. विराथन खुर्द,
  188. विठ्ठलवाडी,
  189. वाडे,
  190. वाढीव सरावळी,
  191. वडराई,
  192. वाकडी,
  193. वाळवे,
  194. वांदिवळी,
  195. वरई,
  196. वारांगडे,
  197. वासरे,
  198. वासरोळी,
  199. वावे,
  200. झांझरोळी,

हवामान

तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[]

लोकजीवन

पालघर तालुक्यात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ८४१ विद्यार्थी आठवी परीक्षा उत्तीर्ण झाले.[]

नैसर्गिक संपदा

पालघर तालुक्यात भरपूर वनसंपदा आढळते. पालघर तालुक्यातील मथाणे, एडवण, दातिवरे, केळवे, माहीम, शिरगाव, सातपाटी इत्यादी गावाला अरबी समुद्र किनारा लाभला आहे. येथील बऱ्याच गावात स्थलांतरित पक्षी येतात. परदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाची सूचना शेकोट्या पक्षांच्या आगमनाने दिली जाते. शेकोट्या पक्षी पानटिलवा नावाने ही ओळखला जातो. ह्याचे शास्त्रीय नाव हिमांटोपस आहे.[] पालघर तालुक्यातील खालील भातवाणांना नष्ट होण्यापासून वाचवले जात आहे. कसबय, बंगाल्या, कोळपी, वाडा कोलम, माळगुजऱ्या, जीरा, कुदरत, लाल्या, अश्विनी, हीरा, कांचन, तवल कान्हा, मसाला, तुळशा, महाडी, साग भात, मुलेरी, डांगी, गोविंद भोग, तोरण्या, वाकवल, जिरवेल, कुरवा, काळा.[]

संदर्भ

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

पालघर जिल्ह्यातील तालुके
वसई तालुका | वाडा तालुका | जव्हार तालुका | मोखाडा तालुका | पालघर तालुका | डहाणू तालुका | तलासरी तालुका | विक्रमगड तालुका
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.
  2. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, बुधवार, दिनांक २४ जुलै २०२४
  3. ^ #महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, मंगळवार १ आगस्ट २०२३
  4. ^ #महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, बुधवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२३