पाल (जळगाव)
पाल जळगाव जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. पाल गाव रावेर तालुक्यात स्तिथ आहे. जळगाव जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून पाल प्रसिद्ध आहे. पाल सातपुडा पर्वतरांगेवर आहे[१].
?पाल महाराष्ट्र • भारत | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | • ३९९ मी |
जिल्हा | जळगाव जिल्हा |
भाषा | मराठी |
इतिहास
संदर्भ
- ^ जिल्हापरषद, जळगाव (३० जून २०२०). "पाल थंड हवेचे ठिकाण". Zpjalgaon.gov.in. ३० जून २०२० रोजी पाहिले.