Jump to content

पार्सा

पार्सा (ग्रीक उच्चार: पेर्सेपोलिस) हे पुरातन फारसी राजधानी आणि सध्याच्या इराणमधील तख्त-ए-जमशीद हे शहर आहे. हे शहर प्राचीन पर्शियाचे सम्राट सायरस द ग्रेट आणि झेरेक्सिस यांच्या साम्राज्याच्या राजधानीचे शहर होते.