पार्श्वगायक
पार्श्वगायक हा तो गायक असतो ज्याचा आवाज रेकॉर्ड करून चित्रपटात वापरतात. त्याचा गाण्यांवर कलाकार ओठ हलवुन ते गाण त्यांनीच म्हणल आहे असा अविर्भाव करतात.
पुरुष पार्श्वगायक
- सचिन देव बर्मन
- अभिजीत
- अन्वर (गायक)
- डॉ. राजकुमार ( १ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
- हरिचरन
- हरिहरन ( १ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
- जयाचंद्रन ( १ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
- किशोर कुमार
- के.जे.येसुदास( ७ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
- के.एल.सैगल
- कुमार सानु
- मधु बालक्रिष्णन
- मन्ना डे( २ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
- मनो
- एम.जी. श्रीकुमार( २ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
- मोहम्मद रफी( २ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
- मुकेश( १ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
- प्रदिप सोमासुंदरन
- शान
- सोनु निगम ( १ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
- एस.पी. बालसुब्रमण्यम ( ६ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
- तलत महेमूद
- उदित नारायण ( ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
- सुधीर फडके
- रविंद्र साठे
- सी. रामचंद्र
- रामदास कामत
- श्रीधर फडके
महिला पार्श्वगायिका
- अलिशा चिनॉय
- अलका याज्ञिक( २ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
- आशा भोसले( २ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
- चित्रा सिंग
- गायत्री अशोकन
- गीता दत्त
- जसपींदर नरूला
- ज्योत्सना राधाकृष्णन
- कविता सुब्रमण्यम
- के.एस.चित्रा( २ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
- लता मंगेशकर ( ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
- पी. सुशिला ( ५ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
- राजकुमारी
- साधना सरगम( १ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
- क्षेया घोशाल ( १ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
- एस. जानकी ( ४ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
- सुजाथा मोहन
- सुनिधी चौहान
- वनी जयरामन ( ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते)
- वसुंधरा दास
- सुमन कल्याणपूर
- उषा मंगेशकर
- सुलोचना चव्हाण