Jump to content

पार्वतीबाई भट


पार्वतीबाई
राजकन्या
मराठा साम्राज्य
राजधानीपुणे
पूर्ण नावपार्वतीबाई सदाशिवराव भट्ट
जन्म६ एप्रिल १७३४
फलटण, महाराष्ट्र
मृत्यू२३ सप्टेंबर १७६३
सातारा, महाराष्ट्र
वडीलछत्रपती सम्राट शाहू महाराज
पतीसदाशिवराव भाऊ
राजघराणेपेशवा
राजब्रीदवाक्यहर हर महादेव

पार्वतीबाई ह्या सदाशिवराव भाऊ यांच्या पत्नी होत्या. या पेणच्या कोल्हटकर घराण्यातील होत्या आणि मराठा साम्राज्याचे छत्रपती सम्राट शाहू महाराज यांच्या दत्तक पुत्री होत्या.