Jump to content

पार्मेनियन

फिलिप दुसरा आणि अलेक्झांडर द ग्रेट यांच्या सैन्यातील एक प्रमुख आणि विश्वासू सेनापती. पार्मेनियनच्या मुलीचे लग्न फिलिपचा व्याही अटॅलसशी झाले होते.