Jump to content

पार्क इबिराब्वीरा

पार्क इबिराब्वीरा हे ब्राझिल साओ पाउलो एक प्रमुख उद्यान आहे. इ.स. १९५४ साली हे उद्यान सार्वजनिक वापरासाठी खुले करण्यात आले.

स्थानिक तुपी-ग्वारानी भाषेत इबिराब्वीराचा अर्थ कुजलेले झाड असा होतो. या स्थळावर पूर्वी असलेल्या याच नावाच्या खेड्याचे नाव या उद्यानास देण्यात आलेले आहे.