Jump to content

पारोळ्याचा किल्ला

पारोळयाचा किल्ला
नावपारोळयाचा किल्ला
उंची० 525फूट
प्रकारभुईकोट
चढाईची श्रेणीअत्यंत सोपी
ठिकाणजळगाव, महाराष्ट्र
जवळचे गावपारोळा,जळगाव
डोंगररांग
सध्याची अवस्थाव्यवस्थित
स्थापना{{{स्थापना}}}


पारोळ्याचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पारोळा हा जळगाव जिल्ह्यातील एक तालुका आहे. ह्या किल्लाचे झांशीचे राजघराणे नेवाळकर कुटुंब जहागीरदार होते. हा किल्ला सदाशिव दामोदर नेवाळकर यांनी सन १७२७ मध्ये स्थानिक व्यापारी लोकांच्या सुरक्षेसाठी व सभोवतालच्या प्रांतावर नियंत्रण राखण्यासाठी या भुईकोट किल्याची बांधणी केली होती. राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांचा ऐतिहासिक वारसा ह्या किल्ल्याला लाभला आहे.