पारस खडका
पारस खडका (ऑक्टोबर २४, १९८७ - हयात) हा नेपाळी पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेटखेळाडू आहे. नेपाळी संघाकडून तो मध्यमगती गोलंदाजी व तळाच्या क्रमांकांवर फलंदाजी करतो.