पारस (अकोला)
पारस | |
जिल्हा | अकोला |
राज्य | महाराष्ट्र |
दूरध्वनी संकेतांक | 07257 |
हा लेख महाराष्ट्रातील गाव पारस याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पारस (निःसंदिग्धीकरण).
पारस, महाराष्ट्र हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील एक गांव आहे.
हे गांव मुंबई-नागपूर या रेल्वे मार्गावरील एक स्थानक आहे.बाळापूर यापासून सुमारे ९ कि.मि. आहे.येथे औष्णिक [१] विद्युत केंद्र आहे.
संदर्भ
- ^ "संग्रहित प्रत". 2009-08-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-08-03 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- mahagenco.in Archived 2009-08-15 at the Wayback Machine.