पारगाव तर्फे खेड
?पारगाव तर्फे खेड महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | आंबेगाव |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
पारगाव तर्फे खेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
पारगाव तर्फे खेड हे गाव पुणे शहरापासून ५० किमी उत्तरेला असून पुणे नाशिक महामार्गावरील पेठ गावापासून ५ किमी पुर्वेकडे आहे ..
भौगोलिक दृष्ट्या हा भाग सह्याद्री पर्वतरांगेतील सातगाव पठार भागावर वसलेला असून नैसर्गिकरित्या राजगुरुनगर व मंचर या मोठ्या गावांदरम्यान उंचावरील भागावर आहे..
हवामान
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
जवळपासची गावे
पारगाव तर्फे खेड गाव सातगाव पठार चा भाग असून पठारावर पेठ, कारेगाव, भावडी, थुगाव, कोल्हारवाडी, कुरवंडी ही गावे आहेत..
तर पारगाव च्या लगत शेजारी वाफगाव ( यशवंतराव होळकर जन्मगाव), जऊळके, गुळाणी, अवसरी, गावडेवाडी,पेठ, ही गावे आहेत..
मंचर १२ किमी तर राजगुरू नगर १५ किमी अंतरावर आहे..