पाम संडे
पाम संडे (झावळ्यांचा रविवार) | |
---|---|
साजरा करणारे | ख्रिस्ती |
दिनांक | ईस्टर च्या एक हफ्ते पूर्वी |
पाम संडे (झावळ्यांचा रविवार) हा ख्रिश्चन सण आहे. हा सण ईस्टर संडेच्या एक आठवड्या पूर्वी साजरा केला जातो. जेरुसलेम नगरीत येशुचा प्रवेश आणि त्या नंतरची मेजवानी तसेच येशूचे बलिदान याची सुरुवात झावळ्यांच्या रविवार ने होते. याची उल्लेख नव्या करारातील चारही शुभवर्तमानांमध्ये केला गेलेला आहे.
बायबलमधील घटना
Year | Western | Eastern |
---|---|---|
2017 | एप्रिल ९ | |
2018 | मार्च २५ | एप्रिल १ |
2019 | एप्रिल १४ | एप्रिल २१ |
2020 | एप्रिल ५ | एप्रिल १२ |
2021 | मार्च २८ | एप्रिल २५ |
2022 | एप्रिल १० | एप्रिल १७ |
2023 | एप्रिल २ | एप्रिल ९ |
2024 | मार्च २४ | एप्रिल २८ |
2025 | एप्रिल १३ | |
2026 | मार्च २९ | एप्रिल ५ |
2027 | मार्च २१ | एप्रिल २५ |
2028 | एप्रिल ९ | |
2029 | मार्च २५ | एप्रिल १ |
2030 | एप्रिल १४ | एप्रिल २१ |
2031 | एप्रिल ६ |
चारही शुभवर्तमानांमध्ये येशूच्या जेरुसलेममध्ये प्रवेशाची नोंद, त्याचे पुनरुत्थान होण्याच्या एक आठवडा आधीची आहे.
यरुशलेमवासीयांनो, आनंदाने जल्लोश करा! पहा! तुमचा राजा तुमच्याकडे येत आहे. तो विजयी व चांगला राजा आहे. पण तो विनम्र आहे. एका गाढवीच्या शिंगरावर, तो स्वार झाला आहे. - जखऱ्या ९:९ [३] हे येशू इस्राएलचा राजा होता जाहीर होते असे सूचित करतो.
चारही शुभवर्तमानांमध्ये येशू ख्रिस्त यरुशलेममध्ये एका गाढवावर बसून प्रवेश करता झाला आनंदी झालेले त्याचे भक्तांनी त्याच्या समोर आपले झगे आणि पाम वृक्षाच्या झावळ्या जमिनीवर अंथरून स्वागत केले आणि गीते गायली “परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपला उद्धार केला.“परमेश्वराच्या घरी आम्ही तुझे स्वागत करतो.” स्तोत्रसंहिता ११८:२५-२६ [४]
भारतात पाम संडे
भारतात जास्ते ख्रिश्चन चर्चमध्ये सकाळी पवित्र मिसाबलिदानात पाम आशीर्वाद ताकते व लोकांना देतात. ही पानाची पतीला क्रॉसचे आकारात बनवन्याची प्रता आहे. दक्षिण भारतात गोस्पेल वाच्याच्या वेळी फुले टाकतात यांनी येसूची यरुशलेमात प्रवेशाचे प्रतिबिंब आहे. यावेळी सर्वे लोक होझाना बोलून येशूची स्तुति करतात
संदर्भ
- ^ Matthew 19–28 by William David Davies, Dale C. Allison 2004 ISBN 0-567-08375-6 page 120
- ^ John 12–21 by John MacArthur 2008 ISBN 978-0-8024-0824-2 pages 17–18
- ^ "जखऱ्या - मराठी बायबल".
- ^ "स्तोत्रसंहिता - मराठी बायबल".