पाब्लो काँत्रेरास
पाब्लो आंद्रेस कॉंत्रेरास फिका (स्पॅनिश: Pablo Andrés Contreras Fica; ११ सप्टेंबर १९७८ , सान्तियागो, चिले) हा एक निवृत्त चिलेयन फुटबॉलपटू आहे. इ..स. १९९९-२०१२ च्या दरम्यान चिली संघाचा खेळाडू असलेला कॉंत्रेरास आजवर २०१० ची विश्वचषक स्पर्धा, तसेच १९९९, २००७ व २०११ च्या कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये चिलेसाठी खेळला आहे.