पापुआ न्यू गिनी राष्ट्रीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघ
![]() | |
टोपणनाव | गारामुट |
---|---|
असोसिएशन | क्रिकेट पीएनजी |
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |
आयसीसी प्रदेश | पूर्व आशिया-पॅसिफिक |
आंतरराष्ट्रीय क्रिकेट | |
प्रथम आंतरराष्ट्रीय | ![]() ![]() (पेनांग, मलेशिया; ३० जुलै १९९४) |
८ फेब्रुवारी २०१६ पर्यंत |
पापुआ न्यू गिनी १९ वर्षांखालील क्रिकेट संघ पापुआ न्यू गिनी या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.
या संघाने आतापर्यंत आठ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात सहभाग घेतला परंतु या सगळ्यांत फक्त तीन सामने जिंकले आहेत.