Jump to content

पापीती

पापीतीचे फ्रेंच पॉलिनेशिया‎मधील स्थान

पापीती (फ्रेंच: Papeete) ही फ्रेंच पॉलिनेशिया ध्वज फ्रेंच पॉलिनेशिया ह्या फ्रान्सच्या दक्षिण प्रशांत महासागरामधील प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. पापीती हे शहर ताहिती ह्या बेटावर वसले असून त्याची लोकसंख्या २६,०१७ इतकी आहे. गुणक: 17°32′S 149°34′W / 17.533°S 149.567°W / -17.533; -149.567