पाध्ये
पाध्ये हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
- प्रभाकर आत्माराम पाध्ये - मराठी पत्रकार, विचारवंत, लेखक.
- प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये - मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते.
- रामदास पाध्ये - मराठी बोलक्या बाहुल्यांचे निर्माते
पाध्ये हे मराठी आडनाव आहे.