पाथरी तालुका
पाथरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्याच्या आठ तालुक्यांपैकी एक आहे.
तालुक्यातील गावे
- आनंदनगर (पाथरी)
- अंधापुरी बाभुळगाव (पाथरी) बाबुलतार बंदरवाडा बाणेगाव (पाथरी) बोरगव्हाण चाटेपिंपळगाव डाकूपिंपरी देवेगाव देवनांदरा ढालेगाव डोंगरगाव (पाथरी) गोपेगाव गौंडगाव (पाथरी) गुंज खुर्द हादगाव बुद्रुक जैतापूरवाडी जवळाझुटा कानसुर कानसुरतांडा कासापुरी खेडुळा खेर्डा किन्होळा खुर्द लिंबा लिंबातांडा लोणी बुद्रुक मंजरथ (पाथरी) मरडसगाव (पाथरी) मसळाखुर्द मसालातांडा मुदगल नाथरा निवळी (पाथरी) पाथरगव्हाण बुद्रुक पाथरगव्हाण खुर्द पाथरी पाटोदा गंगा किनारा फुलारवाडी पोहेटाकळी रामपुरीखुर्द रेणाखळी रेणापूर (पाथरी) सारोळा बुद्रुक सारोळाखुर्द सिमूरगव्हाण टाकळगव्हाण टाकळगव्हाण तांडा तारुगव्हाण तूरा उमरा (पाथरी) विटा बुद्रुक वाडी (पाथरी) वाघाळा वरखेडा
- झरी