Jump to content

पाणलोटांची देखभाल

महाराष्ट्रात पाणलोटांची मोठी कामे झाली आहेत, परंतु त्यांची नंतरच्या १०-१५ वर्षात काय अवस्था झाली आहे, याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. कोणत्या कामांत चुका झाल्या व कोणती कामे प्रभावी झाली हे पाहणे आणि त्याबाबात गावकऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सुधारणासंबंधी पुढील कारवाई करणे क्रमप्राप्त आहे.