Jump to content

पाणलावा (पक्षी)

पाणलावा, टिंबे किंवा खेंकस इसनाफ (इंग्लिश:Common Snipe, Fantail Snipe; हिंदी:बीजान पूंछ चहा) हा एक पक्षी आहे.


आकाराने लाव्यापेक्षा मोठा.सहज मुरून जाणारा जलचर पक्षी.सरळ बारकी चोच.वरून गडद उडी त्यावर काळ्या,तांबूस व बदामी कड्या.खालून पांढुरके.नर-मादी दिसायला सारखेच.

वितरण

भारत,श्रीलंका,मालदीव,अंदमान बेटात हिवाळी पाहुणे.

काश्मीर,लडाख आणि गढवाल येथे वीण.

निवासस्थाने

दलदली आणि भातशेतीचा प्रदेश या ठिकाणी ते पाहायला मिळतात.

संदर्भ

पक्षीकोश

लेखक:

मारुती चितमपल्ली