Jump to content

पाढे

पाढे ही गणितातील एक सारणी आहे. यात २ पासून साधारण ३० पर्यंतच्या अंकांची दुप्पट(×२) ते दसपट (×१०) केलेली असते.

२ ते १० पाढे सारणी

१०
१०१२१४१६१८२०
१२१५१८२१२४२७३०
१२१६२०२४२८३२३६४०
१०१५२०२५३०३५४०४५५०
१२१८२४३०३६४२४८५४६०
१४२१२८३५४२४९५६६३७०
१६२४३२४०४८५६६४७२८०
१८२७३६४५५४६३७२८१९०
२०३०४०५०६०७०८०९०१००

वाचण्याची पद्धत

पाढे वाचायची एक विशिष्ठ पद्धत आहे. उदाहरणार्थ २चा पाढा पुढील प्रमाणे वाचला जातो -

बे एके बे, बे दुणे चार, बे त्रिक सहा, बे चोक आठ, बे पंची दहा, बे सक बारा, बे साती चौदा, बे आठी सोळा, बे नव्वे अठरा, बे दाहे वीस. ही पद्धत लक्षात राहायला व वाचायला सोपी आहे.