पाडसा
?पाडसा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | माहूर |
जिल्हा | नांदेड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
पाडसा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
पैनगंगेच्या दक्षिण काठावर वसलेले व नैसर्गिक देखव्याने समृद्ध असे गाव पडसा. पूर्वी निजामानच्या राजवटीतील महत्वपूर्ण गाव. येथूनच व्यापार, दळणवळ हे विदर्भ म्हणजेच स्वातंत्र्यपूर्वी एग्रजांच्या सोबत होण्याचे चौकी (टोल ) घेन्याचे ठिकाण.
हवामान
नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
लोकजीवन
साधी आणि महराष्ट्रीयन राहणी.
प्रेक्षणीय स्थळे
पैनगंगा नदी व पूल
नागरी सुविधा
प्राथमिक शाळा, किराणा दुकान आणि इंटरनेट सुविधा
जवळपासची गावे
अष्टा, वडसा, टकळी