पाटण तालुका
?पाटण तालुका महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | सातारा |
भाषा | मराठी |
आमदार | शंभुराजे देसाई |
तहसील | पाटण तालुका, सातारा |
पंचायत समिती | पाटण तालुका, सातारा |
पाटण सातारा जिल्ह्यातील एक तालुका व महत्त्वाचे शहर आहे. पाटण कोयना नदीवर वसले आहे. ११ डिसेंबर, इ.स. १९६७ रोजी पाटण तालुक्यात भूकंप झाला होता.[१]
तालुक्यातील गावे
- आडेव खुर्द, अब्दारवाडी, आचरेवाडी, आडदेव, आडुळ, आंबळे, अंबावडे खुर्द,
- आंबावणे, आंबेघर तर्फे मारळी, आंबेवाडी , आंब्रग, आंब्रुळे, आरळ, आसावळेवाडी, आटोळी, आवर्डे, बाचोळी, बागलवाडी , बहे, बहुळे, बाजे, बामणवाडी, बांबावडे, बांधवाट, बाणपेठवाडी, बाणपुरी , बेळवडे खुर्द, भांबे, भारेवाडी ,भारसाखळे, भिलारवाडी, भोसगाव,
- भुडकेवाडी, बिबी , बोडकेवाडी, बोंदरी, बोपोळी, बोरगेवाडी, बोर्जेवाडी, चाफळ, चाफेर, चाफोळी, चाळकेवाडी , चव्हाणवाडी , चवळीवाडी, चिखलेवाडी, चितेघर, चोपडी , चोपदारवाडी, चौगुलेवाडी, दाढोळी, डाकेवाडी, दांगिस्तेवाडी, डाफळवाडी, दावरी, डेरवण,
- देशमुखवाडी , देवघर तर्फे पाटण, धाडमवाडी, धाजगाव, धामणी , धनगरवाडी , धावडे , धायटी , ढेबेवाडी, ढोकावळे, ढोरोशी, धुईळवाडी, डिचोळी, दिगेवाडी, दिक्षी, दिवाशी बुद्रुक, दिवाशी खुर्द, डोंगरोबाचीवाडी, डोंगळेवाडी, दोनीचावाडा, दुसळे, दुताळवाडी, एकवडेवाडी,
- फरतरवाडी, गाढव खोप, गाळमेवाडी, गमेवाडी , गरावडे, गव्हाणवाडी, गवळीनगर, गावडेवाडी, गायमुखवाडी, घाणाव, घाणबी, घाटेवाडी, घाटमाथा, घेरादातेगड, घोट , घोटीळ, गिरासवाडी, गिरेवाडी, गोजेगाव , गोकुळ तर्फे हेळवाक, गोकुळ तर्फे पाटण, गोरेवाडी,
- गोशातवाडी, गोठणे , गोवारे , गुढे , गुजरवाडी , गुंजाळी, गुटेघर, हारूदगेवाडी, हेळवाक, हुंबार्ली, हुंबर्णे , हुंबरवाडी, जाधववाडी , जाईचीवाडी, जाळगेवाडी, जळु, जांभळवाडी, जांभेकरवाडी, जामदाडवाडी चौगुलेवाडी, जंगलवाडी , जानुगडेवाडी, जरेवाडी , जिंती ,
- जुगाईवाडी, जुंगती, ज्योतिबाचीवाडी, कडावे बुद्रुक, कडावे खुर्द, कढाणे, कडोळी, काहिर, कळंबे (पाटण), काळगाव (पाटण), काळकेवाडी, कालोळी, कमारगाव (पाटण), कराळे, करपेवाडी, करटे, कर्पेवाडी, कारवत, कसणी, कसरूंड, काटेवाडी (पाटण), काथी, कातवाडी,
- कवडेवाडी (पाटण), कावरवाडी, केलोळी, केमासे, केर (पाटण), केराळ, खळे, खराडवाडी, खिलारवाडी (पाटण), खिवशी, खोनोळी, किल्लेमोरगिरी, किसरूळे, कोचरेवाडी, कोडळ, कोकिसरे (पाटण), कोळगेवाडी, कोळाणे, कोळेकरवाडी (पाटण), कोंढावळे (पाटण), कोंजावडे,
- कोरीवळे, कोतवाडेवाडी, कुंभारगाव (पाटण), कुसवडे, कुशी (पाटण), कुठरे, लेंढोरी (पाटण), लेतमेवाडी, लोहारवाडी, लोटळेवाडी, लुगडेवाडी, माहिंद, माजगाव (पाटण), मळा, माळदण, मल्हारपेठ, माळोशी, मानाईनगर, मांदरूळकोळे, मांदरूळकोळे खुर्द, मांदुरे, मणेरी (पाटण)
- मानेवाडी, मन्याचीवाडी, मारळी, मराठवाडी (पाटण), मरेकरवाडी, मार्लोशी, मारुळहवेली, मारुळ तर्फे पाटण, मसकरवाडी, मसकरवाडी नं१, मसतेवाडी, मथाणेवाडी, मात्रेवाडी, मौळीनगर, मौंदरूळहवेली, मेंढ, मेंढेघर, मेंढोशी, म्हारवंड, म्हावशी, मिरगाव, मोडकवाडी, मोरेवाडी (पाटण), मोरगिरी (पाटण)
- मुळगाव (पाटण), मुरुड (पाटण), मुत्तळवाडी, नादे, नादोळी, नाहिंबे, नाणेगाव बुद्रुक, नाणेगाव खुर्द, नानेळ, नारळवाडी, नाटोशी, नव, नवाडी, नवसरवाडी, नवजा, नेचळ, नेरळे, निगडे (पाटण), निसरे, निवडे, निवकाणे, निवी (पाटण), नुणे (पाटण), पाभळवाडी, पाचगणी, पाचुपाटेवाडी, पाडेकरवाडी
- पाधरवाडी तेलेवाडी, पडलोशी, पागेवाडी, पळशी (पाटण), पांढरवाडी (पाटण), पाणेरी (पाटण), पापर्डे बुद्रुक, पापर्डे खुर्द, पाटण(सातारा), पाथरपुंज, पाथवडे, पवारवाडी, पेटेकरवाडी, पेठशिवापूर, पिंपळोशी, पुनवळी, राहुडे (पाटण), रामिष्टेवाडी, रासटी, रेथरेकरवाडी, रिसवड, रूवळे, साबळेवाडी (पाटण), सडावाघपूर
- सायकडे, साखरी (पाटण), साळवे (पाटण), साळटेवाडी, सांबुर, सांगवड, सातर, सावंतवाडी (पाटण), सवारघर, शेडगेवाडी, शेंडेवाडी (पाटण), शिबेवाडी, शिदरुकवाडी, शिंदेवाडी (पाटण), शिंगणवाडी, शिराळ, शिरशिंगे (पाटण), शितापवाडी, शिवंदेश्वर, सिद्धेश्वर नगर, सोनाईचीवाडी, सोनावडे, सुभाषनगर (पाटण)
- सुळेवाडी (पाटण), सुपुगाडेवाडी, सुरूळ, सुतारवाडी (पाटण), तळीये (पाटण), तामिणे, तामकडे, तामकाणे, तरळे, तायगडेवाडी, तेलेवाडी, ठाणकळ, ठोमसे, तोळेवाडी, तोंडोशी, तोरणे, त्रिपुदी, तुपेवाडी, उधवणे, उमरकांचन, उरूळ, वाडीकोतावडे, वायचळवाडी, वाजेगाव, वजरोशी, वन (पाटण), वांझोळे (पाटण)
- वारेकरवाडी, वारपेवाडी, वाटोळे, वेखंडवाडी, वेताळवाडी, विहे, विरेवाडी, विठ्ठलवाडी, वाघाणे, वागजईवाडी, वाझोळी, येळवेवाडी, येराड (पाटण), येराडवाडी, येरफळे, झाडोळी, झाकडे.
बाह्य दुवे
सातारा जिल्ह्यातील तालुके |
---|
सातारा तालुका | जावळी तालुका | कोरेगाव तालुका | वाई तालुका | महाबळेश्वर तालुका | खंडाळा तालुका | फलटण तालुका | माण तालुका | खटाव तालुका | कराड तालुका | पाटण तालुका |
संदर्भ आणि नोंदी
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
- ^ "संग्रहित प्रत". 2016-03-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-09-08 रोजी पाहिले.