Jump to content

पाचवा चामराज वोडेयार

पाचवा चामराज वोडेयार
मैसुरुचा ८वा राजा
अधिकारकाळ१५७६-१५७८
अधिकारारोहण१५७६
राज्याभिषेक१५७६
राजधानीमैसुरु
पदव्यामहामंडलेश्वर बिरुद-अंतेम्बरा-गंदा राजा बेट्टाडा चामराज देवराज वोडेयार
मृत्यू१५७८
मैसुरु
पूर्वाधिकारीचौथा चामराज वडियार
' पहिला राज वडियार
उत्तराधिकारीपहिला राज वडियार
वडीलचौथा चामराज वडियार
राजघराणेवडियार घराणे
धर्महिंदू

पाचवा चामराज वोडेयार (? – १५७८) हा मैसुरुचा ८वा राजा होता. हा १५७६मध्ये आपले वडील चौथा चामराज वोडेयारच्या मृत्यूनंतर सत्तेवर आला. दोनच वर्षांत याचाही मृत्यू झाला.

चित्र:MysoreRegion1625b.jpg
१६२५मध्ये मैसुरु आणि आसपासच्या प्रदेशातील छोटी राज्ये आणि जहागिरी

याच्यानंतर त्याचा चुलतभाऊ व चौथ्या चामराजाचा मुलगा पहिला राज वोडेयार गादीवर बसला.