Jump to content

पाच नार एक बेजार (म‍राठी चित्रपट)

पाच नार एक बेजार हा एक म‍राठी विनोदी चित्रपट आहे.

  • संगीत: चिनार महेश
  • कलाकार: संजय नार्वेकर, आदिती, सारंगधर, श्वेता मेहंद्ळे, लिना भागवत, हेमांगी कवी, हर्षील झिने,विजय चव्हाण आणि यतिन कार्येकर.
  • निर्माता: संजय वर्तक
  • दिग्दर्शक: विजय सातघरे
  • छायाचित्रण: संजय वर्तक
  • प्रदर्शन तिथी: गुरुवार, एप्रिल ७, २०१०