पाकिस्तानी हवाई दल
पाकिस्तानी हवाई दल | |
स्थापना | १४ ऑगस्ट १९४७ |
देश | पाकिस्तान |
मुख्यालय | इस्लामाबाद |
पाकिस्तानी हवाई दल पाकिस्तानी सैन्याचा एक भाग आहे.
सध्या २०१५ साली, पाकिस्तानी हवाई दलात अमेरिकेने पुरवलेली एफ १८ विमाने आहेत. ही विमाने अतिशय वेगवान असून रडारवर दिसू नयेत अशी सुविधा असलेली आहेत. ही विमाने चपळतेने मारा करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
इतिहास
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल याह्याखान यांच्नी आदेशानुसार पाकिस्तानी हवाई दलाने भारतावर आक्रमण केले होते. कोणतीही पूर्वसूचना न देता, भारतीय हद्दीत सुमारे ३५० किमी आत येऊन पाकिस्तानी विमाने, भारतीय हवाई दल विमानतळांच्या हवाईपट्ट्या उद्ध्वस्त करून गेली होती. याला प्रत्युत्तर म्हणून १९७१ च्या युद्धात भारताने तत्कालीन पूर्व पाकिस्तानी हवाई दल जवळजवळ नष्ट केले.