Jump to content

पाकिस्तानमधील सामाजिक वास्तव

पाकिस्तान

पाकिस्तान हा आशिया खंडातील एक इस्लामिक देश आहे. लोकसंखेच्या दृष्टीने जगात पाकिस्तानचा सहावा क्रमांक लागतो. पाकिस्तानची राजधानी “ इस्लामाबाद “ आहे. या देशाची लोकसंख्या जुलै २०१५ नुसार एकोणीस कोटी नव्वद लाख पंचाऐऺशी हजार आठशे सत्तेचाळीस (१९,९०,८५,८४७) इतकी गणण्यात आली आहे. तशेच देशाचे क्षेत्रफळ सातशे शहाण्णव शुन्य पंचाण्णव (७९६.०९५) चौरस किलो मीटर इतकी आहे. पाकिस्तान मध्ये चलन पाकिस्तानी रूपी आहे.

पाकिस्तानमधील सामाजिक रचनेचा, संस्कृतीचा अभ्यास करताना प्रामुख्याने भाषा तेथील वांशिक गट, धार्मिक संप्रदायिक गट, धार्मिक अल्पसंख्याकच्या अशा स्वरूपात पहावे लागते पाकिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक विविधता आढळून येते. पाकिस्तान मध्ये बलुचिस्तान मुहाजिर पंजाबी रस्थून्स आणि सिंधी तसेच लहान गट जसे धार्मिक आणि संप्रदाएक गट आहे अहमदिस ख्रिस्ती हिंदू कलश फारशी शीख आणि रशियन मुस्लिम पंथ ismailis and bohars यांचा समावेश आहे. आधुनिक राष्ट्र म्हणून पाकिस्तानचा इतिहास जवळ जवळ आर्धा लष्करी नियम पळणारा आहे . एकूणच पाकिस्तान्मंध्ये धार्मिक सांप्रदायिक ethno भाषिक विविधता आढळून येते .

पारंपरिक गट

पाकिस्तान मध्ये इराणी लोक आणि दरडीक भाषिकांचा गट प्रामुख्याने आहे . या व्यतिरिक्त अनेक लहान गट वेगवेगळ्या भाषा बोलणारे आहेत . पाकिस्तान मध्ये बुरूषो बोलणारे लोक राहतात. पाकिस्तान मधील मुख्य पारंपरिक गट खलील प्रमाणे –

२००९ च्या आकडेवारीनुसार

१) पंजाबी -४२.१५%

२) पाष्टून्स -१७.४२%

३) सिंधी -१४.१%

४) सेराइकीस -१०.५३%

५) मुहजिर -१०.५७%

६) बलोच  -३.५७%

७) इतर -६.६%

तसेच काश्मिरी, कलश, बुरशो, ब्रहुई, खोवऱ, शिना, तुवळीस, बाल्टि  या प्रामूख्याने देशाच्या उत्तर भागात आढळतात ॰

इतर पारंपरिक गट 

१)राजपूत -

राजपूत पंजाब आणि सिंध एक प्रमुक पारंपरिक मूळ आहेत. ते कधी राजपूत म्हणून ओळखले जातात . पंजाबी राजपूत पंजाब मनध्ये राजपूत लोकसंख्या सर्वात जास्त संख्येने आहे, सकेसार, खुशाब खोऱ्यात आढळते. फाईजदाबाद, रावळपिंडी,गुजरणवला, झेलम, ओकरा, शेखुपुरा आणि बहवलपूर इ. सिंध प्रांतातील लोकसंख्या ही ठरपारकर आणि सुक्कुर राजपुती जमातींमध्ये विभागला गेला आहे.

२) अवांस -

एक प्रमुख पारंपरिक गट असून प्रामुख्याने पंजाब आणि खैबर पाखतुंखवा व मुख्यता तेथे असे म्हणले जाते की पंजाब मध्ये माळीक आणि खान हे खैबर पाखतुंखवा मध्ये अवांस मुळात इस्लामचा चौथ्या मुसलमान लोकांचा धर्मगुरू विषयक अरब वाड वडील आहेत अवांस हा गट प्रामुख्याने झेलम, गुजरात, सियालकोट, लाहोर, रावळपिंडी आणि काही आझाद जम्मू –कश्मीर येते आढळतात.

३) जाट -

जाट हा पंजाब आणि आझाद कश्मीर येते आढळनारा प्रमुख पारंपरिक गट आहे .

४) हिंद्कोवांस -

हिंद्कोवांस  यांना ट्रन्सीशनल गट असेल असे समजले जाते . पंजाबी आणि पंजाबी पठाण  म्हणून ओळखले जातात.

५) कंबोह -

कंबोह हा पंजाब आणि सिंध मधील एक मुख्य पारपरिक गट आहे यामुळे पाकीस्थान मुहाजिर समुदाय असलेला एक मुख्य गट तयार झालेला आहे.

लघु पारंपरिक गट 

१) रंघर आणि मेओ -

हे विविध कुळे यांचे मिश्रण आहे. ते हरियाणा पूर्व पंजाब आणि राजस्थान त्यांना बहुतेक दावा राजपूत मूल रंघर समुदाय हा स्वतः एक बोली आहे ते लोक रंघरी भाषा बोलतात.

2) हजारा -

हजारा लोक स्थानिक  बामयान प्रांतात आढळतात. पर्शियन बोलणारे लोक मुखता पाकिस्तान आणि विशेष म्हणजे स्वेटा मध्ये राहतात, व त्यामध्ये इतर निर्वशीत आहेत, पाकिस्तानी नागरिकांचाही त्यामध्ये समावेश होतो.

3) पामिरीस -

पामिरिस यांना अंतर संबंधित लोकांचा एक वैशिस्टपूर्ण गट  आहे, परमिरीसची जन्मभूमी ही पूर्व पाकिस्तान, पूर्व अफगाणिस्तान ,पूर्व तजकीस्थान आणि पश्चिम चीन मध्ये आढळून येतात,

4) कलश -

कलश ही पाकिस्तान मधील उत्तर पश्चिम प्रांतामधील हिंडकुश एक अद्वितीय गट आहे त्याची भाषा दारडीक आहे, हे आसपासच्या विविध वंशिक गटापासून वेगळे आहेत, ते दईनंदीन जीवनात आध्यात्मिक भूमिका बजावतात.

भाषा:-

पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय , प्रादेशिक भाषा मोठ्या प्रमाणात आहेत,  इंग्रजी ही काऱ्यालाईन भाषा असून उर्दू ही पाकिस्तानची राष्ट्रीय भाषा आहे, या व्यतिरिक्त पंजाबी, सिंधी, बलूची, काश्मिरी, बाहूर्या, सिना, बाल्ठि, खोवर, भटकी, मारवाडी इत्यादी प्रादेशिक भाषा मानल्या जातात.

राष्ट्रीय भाषा –

१) उर्दू- 8%

उर्दू ही पाकिस्तानची राष्ट्रीय भाषा आहे पण फक्त 8% लोकांकडून ही भाषा बोलली जाते. जी उर्दू बोलली जाते तीचावर पाश्तो, पंजाबी आणि सिंधी या भाषण चा  प्रभाव दिसून येतो

२) पंजाबी- 44%

ही भाषा पाक मध्ये प्रथम भाषा म्हणून वापरली जाते पाक मधील विशेसता पंजाब प्रांतातील लोक ही भाषा बोलतात ही भाषा तुरीष शहा या लेखकाने हीर-रांझा या पुस्तकासाठी वापरली आहे. पंजाबी भाषेची निर्मिती संस्कृत या भाषेपासून झाली आहे.

३) पाश्तो-15.48%

पाश्तो ही भाषा पाकिस्तान मधील 15.48% लोकांकडून बोलली जाते. विशेषता ख्येबर व क्जुंखा आदिवासी भाग आणि दक्षिण बलूचीस्थान त्याचबरोबर पारंपरिक पाश्तुन लोक समुदाय म्हणजेच शहरी, कराची हा जगातील एकमेव आसे शहर आहे जेथे सरवट जस्था पाश्तो भाषा बोलली जाते.

४) सिंधी- 4.5%

पाकिस्तानमध्ये सिंधी ही भाषा प्रथम भाषा म्हणून 4.5% लोकांकडून बोलली जाते विशेषता सिंध, बलुच्चा काही भाग उत्तर पंजाब येथे ही भाषा बोलली जाते या भाषेत उत्कृष्ट साहित्य उपलब्ध असून ही शाळेमध्ये ही शिकवली जाते

घटनात्मक तरतुदी 

पाकिस्तानच्या  राज्यघटनेनुसार इस्लाम हा देशाचा धर्म आहे राज्यघटना येथील मुस्लिम नसलेल्या लोकांचे हक्क मर्यादित करते, कारण फक्त मुस्लिम व्यक्तिच त्या देशच राष्ट्रराध्यक्ष किवा पंतप्रधान होऊ शकतो येवढेच नाही तर न्यायालयातील मुख्य न्यायाधीश हे देखील इस्लामी मुसलमान आसने अवश्यक आहे.

१) इस्लाम -

इस्लाम हा पाकिस्तान मधील मुख्य धर्म आसून 95% ते 98% पाकिस्तानी लोक हे इस्लामी आहेत, यामधेही मुस्लिम दोन भागात विभागले आहेत ते म्हणजे सुनी आणि शिया.

२) सूफी -

इस्लाम मधेच सूफी हा वेगळा प्रभाग आहे, सुफि ही  प्राचीन इस्लामिक परंपरा आहे . या धर्माला मोठा इतिहास आहे सुफीजमच प्रभाव 1970च्या दशकात पाकिस्तान मध्ये कमी व्हायला सुरुवात झाली 1970 चा  निवडणुकीत पाकिस्तानमध्ये पारंपरिक मुस्लिम पक्षाचा उदय झाला आणि सूफी परंपरेला उतरती कला लागली.

३) अहमदीया -

अहमदीया हा एक मुस्लिम धर्माचा भाग आहे, आणि तो अल्पसंख्यक आहे अहमदियाचा विश्वास आहे की पाईगबर प्रमाणेच आजी गुलाम अहमद मुस्लिमांचा गुरू आहे पण पाकिस्तानच्या राज्यघटणेनुसार अहमदीया लोक मुस्लिम नाहीत.

धार्मिक अल्पसंख्यांक 

पाकिस्तानच्या स्थिति विशलेशन मध्ये धार्मिक अल्पसंख्याक हा अहवाल तपासणे मनत्वपूर्ण ठरते नागरिक म्हणून भेदभावला तोड द्यावे लागते, लष्करी भूमीका राजकीय वापर सरकार कमकुवत असल्या कारनाणे नागरी समाज सर्व धर्म पाकिस्तान अल्पसंकयकाची प्रचंड आव्हाने ठरू शकतात, पाकीस्थांमध्ये अल्पसंख्यांना मोठ्या प्रमाणात सांप्रदायिक बळी केले जाते, जहालमतवदी  सुन्नी गट हा प्रमुख्याने हिंसेचा वापर करतो तेथे वारंवारसुन्नी आणि शिया या गटात सतत संघर्ष होत आसतात.