Jump to content

पाकिस्तानमधील शहरांची यादी

ह्या पाकिस्तानमधील शहरांच्या यादीमध्ये पाकिस्तान देशामधील १ लाख पेक्षा अधिक शहरे व त्यांचे तपशील दिले आहेत. पाकिस्तानमध्ये १९९८ सालापासून जनगणना झाली नसल्यामुळे खालील आकडे २०१५ मधील अंदाज दर्शवतात.

यादी

क्रमशहरलोकसंख्या
(2015)[]
प्रांत
1कराची23,000,000[]सिंध
2लाहोर10,052,000पंजाब
3फैसलाबाद6,480,675[]पंजाब
4रावळपिंडी3,510,000पंजाब
5हैदराबाद3,300,000[]सिंध
6पेशावर3,201,000खैबर पख्तूनख्वा
7मुलतान3,117,000[]पंजाब
8गुजरानवाला2,723,009[]पंजाब
9इस्लामाबाद2,010,000इस्लामाबाद राजधानी क्षेत्र
10क्वेट्टा1,600,000[]बलुचिस्तान
11सरगोढा1,500,000[]Punjab
12बहावलपूर1,074,000पंजाब
13सियालकोट600,440[]पंजाब
14सुक्कुर570,551सिंध
15झंग523,366पंजाब
16शेखूपुरा520,263पंजाब
16लरकाना500,000सिंध
18गुजरात488,792पंजाब
19मरदान455,926खैबर पख्तूनख्वा
20कासुर445,321पंजाब

संदर्भ

  1. ^ "Population size and growth of major cities" (PDF). Pakistan Bureau of Statistics. 1998.
  2. ^ http://citypopulation.de/world/Agglomerations.html
  3. ^ http://phonebookoftheworld.com/faisalabad
  4. ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2014-11-30 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2015-12-04 रोजी पाहिले.
  5. ^ "संग्रहित प्रत". 2019-01-09 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2015-12-04 रोजी पाहिले.
  6. ^ http://pu.edu.pk/images/journal/csas/PDF/V_26_No_2_9Dr.%20Asad%20Ali%20Khan.pdf
  7. ^ https://m.flickr.com/#/photos/commoner/2274401905/in/set-72157623310367321/>
  8. ^ "संग्रहित प्रत" (PDF). 2016-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2015-12-04 रोजी पाहिले.
  9. ^ "संग्रहित प्रत". 2015-12-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-12-04 रोजी पाहिले.