पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१८-१९
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा बांग्लादेश दौरा, २०१८-१९ | |||||
बांग्लादेश महिला | पाकिस्तान महिला | ||||
तारीख | २ – ८ ऑक्टोबर २०१८ | ||||
संघनायक | रुमाना अहमद (म.ए.दि.) सलमा खातून (मट्वेंटी२०) | जव्हेरिया खान | |||
एकदिवसीय मालिका | |||||
२०-२० मालिका |
पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ २-६ ऑक्टोबर २०१८ दरम्यान १ आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय सामना व ४ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ली मट्वेंटी२०
वि | ||
- नाणेफेक : नाणेफेक नाही
- ओलसर मैदानामुळे सामना रद्द करण्यात आला.
२री मट्वेंटी२०
पाकिस्तान ८८/५ (१४ षटके) | वि | बांगलादेश ३० (१२.५ षटके) |
- नाणेफेक : बांग्लादेश महिला, गोलंदाजी
- पावसामुळे सामना १४-१४ षटकांचा करण्यात आला.
- महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त बांग्लादेशची धावसंख्या कुठल्याही संपूर्ण सदस्याने केलेली सर्वात निचांकी धावसंख्या आहे.