पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२३-२४
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२३-२४ | |||||
न्यू झीलंड | पाकिस्तान | ||||
तारीख | ३ – १८ डिसेंबर २०२३ | ||||
संघनायक | सोफी डिव्हाईन[a] | निदा दार[b] | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सुझी बेट्स (२०६) | सिद्रा अमीन (१४१) | |||
सर्वाधिक बळी | लिया ताहुहु (५) | गुलाम फातिमा (६) | |||
मालिकावीर | अमेलिया केर (न्यू झीलंड) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सुझी बेट्स (९७) | मुनीबा अली (८५) | |||
सर्वाधिक बळी | अमेलिया केर (३) | फातिमा सना (६) | |||
मालिकावीर | फातिमा सना (पाकिस्तान) |
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०२३ मध्ये न्यू झीलंडला तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) आणि तीन महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (मवनडे) सामने खेळण्यासाठी दौरा केला.[१] एकदिवसीय मालिका २०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होती.[२][३]
पाकिस्तानने पहिल्या दोन महिला टी२०आ सामने जिंकून मालिकेत अजिंक्य आघाडी घेतली[४] आणि महिला टी२०आ मध्ये न्यू झीलंड विरुद्ध पहिला मालिका विजय नोंदवला.[५]
खेळाडू
न्यूझीलंड[६] | पाकिस्तान[७] |
---|---|
|
|
दौऱ्यातील सामने
५० षटकांचा सराव सामना
पाकिस्तान २३८/१३ (५० षटके) | वि | न्यू झीलंड इलेव्हन १८१/१३ (५० षटके) |
नजीहा अल्वी ३८ (५२) गॅबी सुलिव्हन ४/४१ (६ षटके) | अबीगेल गर्कन ४२ (७८) निदा दार ४/११ (४ षटके) |
- नाणेफेक बिनविरोध, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली.
२० षटकांचा सराव सामना
न्यू झीलंड इलेव्हन १६८/७ (२० षटके) | वि | पाकिस्तान १४०/८ (२० षटके) |
जॉर्जिया प्लिमर ५२ (३५) निदा दार २/२८ (३ षटके) | मुनीबा अली ३२ (३१) नॅन्सी पटेल ३/१९ (३ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
टी२०आ मालिका
पहिला टी२०आ
न्यूझीलंड १२७/६ (२० षटके) | वि | पाकिस्तान १३२/३ (१८.२ षटके) |
शवाल झुल्फिकार ४१ (४२) सोफी डिव्हाईन २/२३ (३ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हा पाकिस्तानचा न्यू झीलंडविरुद्ध टी२०आ मध्ये पहिला विजय ठरला.[१६]
दुसरा टी२०आ
पाकिस्तान १३७/६ (२० षटके) | वि | न्यूझीलंड १२७/७ (२० षटके) |
मुनीबा अली ३५ (२८) फ्रॅन जोनास २/२१ (४ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा टी२०आ
पाकिस्तान १३७/५ (२० षटके) | वि | न्यूझीलंड १०१/२ (१५ षटके) |
सिद्रा अमीन ४३ (३८) अमेलिया केर ३/११ (४ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- न्यू झीलंडच्या डावात पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
- अमेलिया केरने टी२०आ मध्ये पहिल्यांदाच न्यू झीलंडचे कर्णधारपद भूषवले.[१७]
एकदिवसीय मालिका
पहिला एकदिवसीय
न्यूझीलंड ३६५/४ (५० षटके) | वि | पाकिस्तान २३४ (४९.५ षटके) |
सिद्रा अमीन १०५ (११७) अमेलिया केर ३/४४ (८.५ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पाकिस्तानच्या निदा दारच्या जागी सदफ शमास कंसशन पर्याय म्हणून निवडले.[१८]
- महिला चॅम्पियनशिप गुण: न्यू झीलंड २, पाकिस्तान ०.
दुसरा एकदिवसीय
पाकिस्तान २२० (५० षटके) | वि | न्यूझीलंड २२१/९ (४८.५ षटके) |
फातिमा सना ९० (१०४) सोफी डिव्हाईन ३/२५ (६ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- फातिमा सनाने प्रथमच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले.[१९]
- सोफी डिव्हाईन (न्यू झीलंड) हिने वनडेत १००वा बळी घेतला.[२०]
- महिला चॅम्पियनशिप गुण: न्यू झीलंड २, पाकिस्तान ०.
तिसरा एकदिवसीय
न्यूझीलंड २५१/८ (५० षटके) | वि | पाकिस्तान २५१/९ (५० षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- महिला चॅम्पियनशिप गुण: पाकिस्तान २, न्यू झीलंड ०.
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा न्यू झीलंडविरुद्ध न्यू झीलंडमध्ये हा पहिला विजय ठरला.[२१]
नोंदी
- ^ अमेलिया केरने तिसऱ्या टी२०आ मध्ये न्यू झीलंडचे नेतृत्व केले.
- ^ फातिमा सनाने गेल्या दोन वनडेत पाकिस्तानचे नेतृत्व केले.
- ^ गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिसऱ्या टी२०आ मधून बाहेर.[८]
- ^ फक्त टी२०आ साठी नाव.[९]
- ^ फक्त वनडे, पहली आणि तिसरी टी२०आ साठी नाव.[१०][११]
- ^ दुखापत झाल्यामुळे शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमधून बाहेर पडली.[१२][१३]
- ^ दुखापतीमुळे वनडेतून बाहेर पडली.[१४]
- ^ दुखापतीमुळे तिसरा टी२०आ आणि वनडे मधून बाहेर पडली.[१५]
संदर्भ
- ^ "New Zealand to host South Africa, Australia, Pakistan and Bangladesh this summer". ESPNCricinfo. 18 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Schedule announced for Pakistan women's tour of New Zealand". Cricket Pakistan. 18 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "A Home International Summer Like None Before". New Zealand Cricket. 2023-07-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 July 2023 रोजी पाहिले.
- ^ "Aliya Riaz and Fatima Sana star as Pakistan wrap up historic series win". ESPNcricinfo. 5 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Joy for Pakistan with historic New Zealand series triumph". International Cricket Council. 5 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "New Zealand name strong squad for home series against Pakistan". ICC. 30 November 2023 रोजी पाहिले.
- ^ "Nida Dar-led Pakistan women to depart for New Zealand tonight". Pakistan Cricket Board. 24 November 2023 रोजी पाहिले.
- ^ "Sophie Devine-less White Ferns avoid T20 series whitewash against Pakistan". Stuff. 14 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Suzie Bates set for special Dunedin homecoming". New Zealand Cricket. 2023-12-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 November 2023 रोजी पाहिले.
- ^ "White Ferns to play at 'Suzie Bates Oval' to open home summer". 1 News. 30 November 2023 रोजी पाहिले.
- ^ "Kerr to captain White Ferns for first time with Devine out". 1 News. 8 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "फातिमा सना पाकिस्तानची कर्णधार निदा दार जखमी". ईएसपीएन क्रिकइन्फो. 14 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "निदा दार न्यू झीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडली". क्रिकेट जगत. 17 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "डायना बेग दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर पडली". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. 12 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Shawaal Zulfiqar ruled out for six weeks". Pakistan Cricket Board. 14 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Fatima Sana, batters script Pakistan's first-ever T20I win against NZ". ESPNcricinfo. 3 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Devine to miss final T20I | Kerr to debut as New Zealand captain". New Zealand Cricket. 2023-12-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Update on Nida Dar". Pakistan Cricket Board. 12 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "Fatima Sana becomes the 10th ODI captain to lead Pakistan women's team". Pakistan Cricket Board. 15 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "White Ferns v Pakistan: Suzie Bates and Sophie Devine pass major milestones in nail-biting win". NZ Herald. 16 December 2023 रोजी पाहिले.
- ^ "NZ vs PAK, 3rd ODI: Pakistan women clinch historic victory vs New Zealand, beat White Ferns in Super Over". India Today. 18 December 2023 रोजी पाहिले.