पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२-२३
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२-२३ | |||||
ऑस्ट्रेलिया | पाकिस्तान | ||||
संघनायक | मेग लॅनिंग | बिस्माह मारूफ | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | बेथ मूनी (१९१) | निदा दर (११२) | |||
सर्वाधिक बळी | डार्सी ब्राउन (५) ॲशली गार्डनर (५) | डायना बेग (३) फातिमा सना (३) | |||
मालिकावीर | बेथ मूनी (ऑ) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | एलिस पेरी (५७) | मुनीबा अली (४१) | |||
सर्वाधिक बळी | मेगन शट (५) | निदा दर (३) | |||
मालिकावीर | अलाना किंग (ऑ) |
पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी २०२३ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (WODI) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० (WT20Is) सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. एकदिवसीय सामने २०२२-२५ आयसीसी महिला चँपियनशिपचा भाग होते.
पथके
म. आं. ए. दि. | म. आं. टी२० | ||
---|---|---|---|
ऑस्ट्रेलिया[१] | पाकिस्तान[२] | ऑस्ट्रेलिया[३] | पाकिस्तान[४] |
|
ऐमान अनवर, जव्हेरिया खान आणि तुबा हसन यांचा राखीव खेळाडू म्हणून पाकिस्तानच्या एकदिवसीय संघामध्ये समावेश करण्यात आला, तर गुलाम फातिमा, कैनात इम्तियाझ आणि सदफ शमास यांना टी२० संघात राखीव म्हणून समाविष्ट करण्यात आले.[५] १३ जानेवारी रोजी, जखमी अलिसा हीलीला टी२० मालिकेतून बाहेर काढण्यात आले. [६] २१ जानेवारी रोजी, पाकिस्तानच्या डायना बेगच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे टी२० मालिकेतून बाहेर काढण्यात आले आणि तिच्या जागी सदाफ शमासचा संघात समावेश करण्यात आला.[७]
सराव सामना
ऑस्ट्रेलिया २३५ (४९.३ षटके) | वि | पाकिस्तान १८२ (४४.४ षटके) |
बिस्माह मारूफ ७४ (१०३) अमांडा-जेड वेलिंगटन ४/३३ (१० षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला म.आं.ए. सामना
पाकिस्तान १६०/८ (४० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १५८/२ (२८.५ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण
- पावसामुळे ऑस्ट्रेलियासमोर ५० षटकांत १५८ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
- फोएबे लिचफील्डचे (ऑ) महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
२रा म.आं.ए. सामना
पाकिस्तान १२५ (४३ षटके) | वि | ऑस्ट्रेलिया १२९/० (१९.२ षटके) |
फोएबे लिचफील्ड ६७* (६१) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
- यापूर्वी आयर्लंडसाठी ३४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळल्यानंतर किम गार्थने ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.[८]
३रा म.आं.ए. सामना
ऑस्ट्रेलिया ३३६/९ (५० षटके) | वि | पाकिस्तान २३५/७ (५० षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण
- तुबा हसनचे (पा) महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
महिला आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
१ला म.आं.टी२० सामना
पाकिस्तान ११८ (२० षटके) | वि | ऑस्ट्रेलिया ११९/२ (१३.४ षटके) |
उमैमा सोहेल ३० (३६) मेगन शट ५/१५ (४ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
- सदाफ शमसचे (पा) महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
२रा म.आं.टी२० सामना
३रा म.आं.टी२० सामना
नोंदी
संदर्भयादी
- ^ "पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करण्यासाठी लॅनिंग परतली". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया मालिका आणि आयसीसी महिला टी२० विश्वचषकासाठी डायना बेग संघात परतली". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया टी२० विश्वचषक जेतेपद राखण्यासाठी तयारी करत असताना आश्चर्यकारक निवड". आंतराष्ट्रीय क्रिकेट समिती. १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया आणि टी२० विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा, बेगचे पुनरागमन". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १५ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया आणि टी२० विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा, बेगचे पुनरागमन". ईएसपीएन क्रिकइन्फो. १५ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "हिली रुल्ड आउट ऑफ पाकिस्तान टी२०ज, ऑल क्लियर फॉर कप". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. १५ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानची डायना बेग बोटाला फ्रॅक्चर झाल्याने टी२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. २ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियाने मालिका विजयाच्या अपेक्षेत, गार्थचे पदार्पण". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. १८ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.