पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१३
पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१३ | |||||
स्कॉटलंड | पाकिस्तान | ||||
तारीख | १७ मे – १९ मे | ||||
संघनायक | काइल कोएत्झर | मिसबाह-उल-हक | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
पाकिस्तानी क्रिकेट संघाने १७ मे ते १९ मे २०१३ या कालावधीत स्कॉटलंडचा दौरा केला. या दौऱ्यात दोन एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता.
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
पाकिस्तान २३१/७ (५० षटके) | वि | स्कॉटलंड १३५ (३९.४ षटके) |
मिसबाह-उल-हक ८३* (८०) माजिद हक ३/३९ (१० षटके) | काइल कोएत्झर ३२ (६०) जुनैद खान ३/१९ (७ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- एहसान आदिल (पाकिस्तान) आणि नील कार्टर (स्कॉटलंड) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
संदर्भ
- ^ "Scotland v Pakistan match is cancelled because of rain". BBC Sport. 2013-05-19 रोजी पाहिले.