Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२३

पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२३
श्रीलंका
पाकिस्तान
तारीख१६ – २८ जुलै २०२३
संघनायकदिमुथ करुणारत्ने बाबर आझम
कसोटी मालिका
निकालपाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावाधनंजया डी सिल्वा (२७१) सौद शकील (२९५)
सर्वाधिक बळीप्रभात जयसुर्या (९) नौमन अली (१०)
अबरार अहमद (१०)
मालिकावीरसलमान अली आगा (पाकिस्तान)

पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाने जुलै २०२३ मध्ये दोन कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला.[] ही मालिका २०२३-२०२५ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग बनली.[] ऑगस्ट २०२२ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एका प्रसिद्धीपत्रकात द्विपक्षीय मालिकेची पुष्टी केली.[] २० जून २०२३ रोजी, श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले.[]

कसोटी मालिका

पहिली कसोटी

१६-२० जुलै २०२३
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३१२ (९५.२ षटके)
धनंजया डी सिल्वा १२२ (२१४)
अबरार अहमद ३/६८ (३१.२ षटके)
४६१ (१२१.२ षटके)
सौद शकील २०८* (३६१)
रमेश मेंडिस ५/१३६ (४२.२ षटके)
२७९ (८३.१ षटके)
धनंजया डी सिल्वा ८२ (११८)
अबरार अहमद ३/६८ (२४.१ षटके)
१३३/६ (३२.५ षटके)
इमाम-उल-हक ५०* (८४)
प्रभात जयसुर्या ४/५६ (१४.५ षटके)
पाकिस्तानने ४ गडी राखून विजय मिळवला
गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॅले
पंच: रॉड टकर (ऑस्ट्रेलिया) आणि ॲलेक्स व्हार्फ (इंग्लंड)
सामनावीर: सौद शकील (पाकिस्तान)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी अनुक्रमे २४.२ षटके, १३ षटके आणि ७.२ षटकांचा खेळ वाया गेला.
  • शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान) ने कसोटीत १००वी विकेट घेतली.[][]
  • अब्दुल्ला शफिक (पाकिस्तान) यांनी कसोटीत १,००० धावा पूर्ण केल्या.[]
  • सौद शकील श्रीलंकेत द्विशतक करणारा पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे.[]
  • जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: पाकिस्तान १२, श्रीलंका ०.

दुसरी कसोटी

२४-२८ जुलै २०२३[n १]
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१६६ (४८.४ षटके)
धनंजया डी सिल्वा ५७ (६८)
अबरार अहमद ४/६९ (२०.४ षटके)
५७६/५घोषित (१३४ षटके)
अब्दुल्ला शफिक २०१ (३२६)
असिथा फर्नांडो ३/१३३ (२५ षटके)
१८८ (६७.४ षटके)
अँजेलो मॅथ्यूज ६३* (१२७)
नौमन अली ७/७० (२३ षटके)
पाकिस्तानने एक डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला
सिंघालीज स्पोर्ट्स क्लब क्रिकेट ग्राउंड, कोलंबो
पंच: ख्रिस गॅफने (न्यू झीलंड)[n २] आणि ॲलेक्स व्हार्फ (इंग्लंड)
सामनावीर: अब्दुल्ला शफिक (पाकिस्तान)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अनुक्रमे १०.३ षटके आणि ८० षटकांचा खेळ वाया गेला.
  • दिलशान मदुशंका (श्रीलंका) यांनी कसोटी पदार्पण केले.
  • मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) याने सामन्याच्या दुसऱ्या डावात सर्फराज अहमदच्या जागी कंसशन पर्याय म्हणून खेळला.[]
  • जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: पाकिस्तान १२, श्रीलंका ०.

नोंदी

  1. ^ प्रत्येक कसोटीसाठी पाच दिवसांचा खेळ नियोजित असताना, दुसरी कसोटी चार दिवसांत निकाली निघाली.
  2. ^ दुसऱ्या दिवशी मैदानावरील पंच म्हणून रवींद्र विमलसिरी (श्रीलंका) यांनी ख्रिस गॅफानीची जागा घेतली.

संदर्भ

  1. ^ "Pakistan to host 10 Test playing nations between 2023 and 2027". Pakistan Cricket Board.
  2. ^ "FTP 2023-27: Pakistan likely to host NZ, SA for tri-series in 2025". Geo Super.
  3. ^ "Sri Lanka's FTP announced". International Cricket Council.
  4. ^ "Pakistan Test series dates announced". Sri Lanka Cricket. 30 June 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "Pakistan pacer Shaheen Shah Afridi completes 100 Test wicket". The Times of India. 17 July 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "Pakistan's Shaheen Afridi completes 100 wickets in Test cricket". ANI News. 17 July 2023 रोजी पाहिले.
  7. ^ "Abdullah Shafique joins Javed Miandad, Attains a unique Test batting Feat". OneCricket. 17 July 2023 रोजी पाहिले.
  8. ^ "Saud Shakeel becomes first Pakistan to score double hundred at Sri Lankan soil". OneCricket. 17 July 2023 रोजी पाहिले.
  9. ^ "Sarfaraz ruled out of second Test with concussion, Rizwan comes in as substitute". ESPNcricinfo. 26 July 2023 रोजी पाहिले.