पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२
पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२ | |||||
श्रीलंका | पाकिस्तान | ||||
तारीख | १६ – २८ जुलै २०२२ | ||||
संघनायक | दिमुथ करुणारत्ने | बाबर आझम | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | दिनेश चंदिमल (२७१) | बाबर आझम (२७१) | |||
सर्वाधिक बळी | प्रभात जयसुर्या (१७) | मोहम्मद नवाझ (१०) | |||
मालिकावीर | प्रभात जयसुर्या (श्रीलंका) |
पाकिस्तान क्रिकेट संघाने दोन कसोटी सामने खेळण्यासाठी जुलै २०२२ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळविली गेली. एप्रिल २०२२ मध्ये दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने दौऱ्याची पुष्टी केली. सर्व सामने गाली आंतरराष्ट्रीय मैदान येथे झाले.
पहिली कसोटी पाकिस्तानने जिंकत मालिकेत आघाडी घेतली. श्रीलंकेने दुसरी कसोटी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.
सराव सामने
तीन-दिवसीय सामना:श्रीलंका क्रिकेट XI वि. पाकिस्तान
२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
१ली कसोटी
श्रीलंका | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- आघा सलमान (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : पाकिस्तान - १२, श्रीलंका - ०.
२री कसोटी
श्रीलंका | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- दुनिथ वेल्लालागे (श्री) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : श्रीलंका - १२, पाकिस्तान - ०.