पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००५-०६
पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने मार्च आणि एप्रिल २००६ मध्ये दोन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. पाकिस्तानने कसोटी मालिका १-० ने जिंकली आणि १ सामना अनिर्णित राहिला.
कसोटी मालिकेचा सारांश
पहिली कसोटी
श्रीलंका | वि | पाकिस्तान |
१७६ (५४.४ षटके) इम्रान फरहत ६९ (९०) परवीझ महारूफ ४/५२ (१५ षटके) | ||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पहिल्या दिवशी खेळ झाला नाही.
दुसरी कसोटी
श्रीलंका | वि | पाकिस्तान |
२७९ (९१.२ षटके) कुमार संगकारा ७९ (९८) मोहम्मद असिफ ६/४४ (२३ षटके) | १७० (५२.४ षटके) युनूस खान ३५ (५७) मुथय्या मुरलीधरन ५/३९ (१६.४ षटके) | |
७३ (२४.५ षटके) कुमार संगकारा १६ (३१) मोहम्मद असिफ ५/२७ (१२ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण तीन दिवसात पूर्ण झाला.
- इफ्तिखार अंजुम (पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.
एकदिवसीय मालिका
पाकिस्तानने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-० ने जिंकली आणि पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला.
पहिला सामना
१७ मार्च २००६ (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान २०१/८ (५० षटके) | वि | श्रीलंका |
मोहम्मद युसूफ ४६ (७६) परवीझ महारूफ ३/२४ (१० षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
१९ मार्च २००६ धावफलक |
श्रीलंका १३० (४४.२ षटके) | वि | पाकिस्तान १३४/६ (४४.४ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
२२ मार्च २००६ धावफलक |
श्रीलंका २२४ (४९.४ षटके) | वि | पाकिस्तान २२९/६ (४५.२ षटके) |
चमारा कपुगेदरा ५० (७४) शाहिद आफ्रिदी ३/३७ (१० षटके) | मोहम्मद युसूफ ५३ (७३) मुथय्या मुरलीधरन ३/५८ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.