पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९४
पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर १९९४ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला. यात तीन कसोटी सामने तर पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले. पाकिस्तानने कसोटी मालिका २-० ने जिंकली.
कसोटी मालिकेचा सारांश
पहिली कसोटी
पाकिस्तान | वि | श्रीलंका |
२२६ (६८ षटके) अरविंद डी सिल्वा १२७ (१५६) वसीम अक्रम ३/३० (१७ षटके) | ||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- १२ ऑगस्ट हा विश्रांतीचा दिवस म्हणून घेण्यात आला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
दुसरी कसोटी
श्रीलंका | वि | पाकिस्तान |
- २१ ऑगस्ट हा विश्रांतीचा दिवस ठरला होता.
- नागरी अशांततेच्या भीतीने निवडणुकीनंतर लावलेल्या कर्फ्यूमुळे पहिल्या दिवशी सकाळी सामना रद्द करण्यात आला.
- या कसोटी सामन्याच्या जागी दोन अतिरिक्त एकदिवसीय सामने खेळवण्यात आले होते.
तिसरी कसोटी
श्रीलंका | वि | पाकिस्तान |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण तीन दिवसात पूर्ण झाला.
- रवींद्र पुष्पकुमारा, संजीव रणतुंगा आणि चामिंडा वास (सर्व श्रीलंका), आणि कबीर खान (पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.
एकदिवसीय मालिका
पहिला सामना
३ ऑगस्ट १९९४ (दि/रा) धावफलक |
श्रीलंका २००/६ (५० षटके) | वि | पाकिस्तान १६९/१ (३०.२ षटके) |
सनथ जयसूर्या ७७ (१०६) सलीम मलिक २/४४ (१० षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- पाकिस्तानचे लक्ष्य ४२ षटकात १६९ धावांवर आले
- अशफाक अहमद (पाकिस्तान) आणि संजीव रणतुंगा (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
६ ऑगस्ट १९९४ धावफलक |
पाकिस्तान १८०/८ (५० षटके) | वि | श्रीलंका १८१/३ (४७.२ षटके) |
सलीम मलिक ६१ (१११) रुवान कल्पगे ४/३६ (१० षटके) | संजीव रणतुंगा ७० (११६) आमिर सोहेल १/२६ (७.२ षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
तिसरा सामना
७ ऑगस्ट १९९४ धावफलक |
पाकिस्तान २३७/७ (५० षटके) | वि | श्रीलंका २१८ (४९ षटके) |
सनथ जयसूर्या ५० (६३) वसीम अक्रम ३/२४ (९ षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
चौथा सामना
२२ ऑगस्ट १९९४ धावफलक |
श्रीलंका १७४/९ (५० षटके) | वि | पाकिस्तान १७५/५ (४१.४ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
पाचवा सामना
२४ ऑगस्ट १९९४ धावफलक |
पाकिस्तान १८७ (४९.५ षटके) | वि | श्रीलंका १६० (४८.१ षटके) |
रोशन महानामा ५२ (८९) वसीम अक्रम ३/२० (९.१ षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- कुमार धर्मसेना (श्रीलंका) यांनी वनडे पदार्पण केले.