Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा २०१२-१३
भारत
पाकिस्तान
तारीख२५ डिसेंबर २०१२ – ६ जानेवारी २०१३
संघनायकमहेंद्रसिंग धोणी मिसबाह-उल-हक (ए.दि.)
मोहम्मद हफीझ (टी२०)
एकदिवसीय मालिका
निकालपाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावामहेंद्रसिंग धोणी (२०३) नासिर जमशेद (२४१)
सर्वाधिक बळीइशांत शर्मा (७) सईद अजमल (८)
जुनैद खान (८)
मालिकावीरनासिर जमशेद (पा)
२०-२० मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावायुवराज सिंग (८२) मोहम्मद हफीझ (११६)
सर्वाधिक बळीअशोक दिंडा (४)
भुवनेश्वर कुमार (४)
उमर गुल (७)
मालिकावीरमोहम्मद हफीझ (पा)

पाकिस्तान क्रिकेट संघ २५ डिसेंबर २०१२ ते ६ जानेवारी २०१३ दरम्यान भारत दौऱ्यावर आला होता. दौऱ्यावर ३-एकदिवसीय आणि २-आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली.[] पाच वर्षांनंतर हा पाकिस्तानचा पहिलाच भारत दौरा होता. बीसीसीआय बरोबर झालेल्या वादामुळे गेट्टी इमेजेससह अनेक छायाचित्रण करणाऱ्या एजन्सीजना सामन्याची छायाचित्रे घेण्यास मज्जाव करण्यात आला होता.[] एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानने २-१ असा विजय मिळवला तर ट्वेंटी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

संघ

एकदिवसीय सामने ट्वेंटी२० सामने
भारतचा ध्वज भारत[]पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान[]भारतचा ध्वज भारत[]पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान[]

शोएब मलिक आणि मोहम्मद इरफान याच्या टी२० मालिकेतील कामगिरीमुळे त्यांना एकदिवसीय संघात स्थान मिळाले.

टी२० मालिका

१ला टी२० सामना

२५ डिसेंबर २०१२
१९:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१३३/९ (२०.० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३४/५ (१९.४ षटके)
गौतम गंभीर ४३ (४१)
उमर गुल ३/२१ (३.० षटके)
पाकिस्तान ५ गडी व २ चेंडू राखून विजयी.
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: एस. रवी (भा) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: मोहम्मद हफीझ, पाकिस्तान


२रा टी२० सामना

२८ डिसेंबर २०१२
१७:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१९२/५ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१८१/७ (२० षटके)
युवराज सिंग ७२ (३६)
उमर गुल ४/३७ (४ षटके)
मोहम्मद हफीझ ५५ (२६)
अशोक दिंडा ३/३६ (४ षटके)
भारत ११ धावांनी विजयी
सरदार पटेल मैदान, अहमदाबाद
पंच: सुधीर असनानी (भा) आणि विनीत कुलकर्णी (भा)
सामनावीर: युवराज सिंग (भा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.


एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

३० डिसेंबर २०१२
०९:००
धावफलक
भारत Flag of भारत
२२७/६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२२८/४ (४८.१ षटके)
महेंद्रसिंग धोणी ११३* (१२५)
जुनैद खान ४/४३ (९ षटके)
नासिर जमशेद १०१* (१३२)
भुवनेश्वर कुमार २/२७ (९ षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई
पंच: एस. रवी (भा) आणि बिली बाऊडेन (न्यू)
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी (भा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी
  • ओल्या मैदानामुळे सामना उशीरा सुरू झाला
  • एकदिवसीय पदार्पण: भुवनेश्वर कुमार (भा)


२रा एकदिवसीय सामना

३ जानेवारी २०१३
१२:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२५० (४८.३ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६५ (४८ षटके)
नासिर जमशेद १०६ (१२४)
इशांत शर्मा ३/३४ (९.३ षटके)
महेंद्रसिंग धोणी ५४* (८९)
सईद अजमल ३/२० (१० षटके)
पाकिस्तान ८५ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलाका
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि विनीत कुलकर्णी (भा)
सामनावीर: नासिर जमशेद (पा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी


३रा एकदिवसीय सामना

६ जानेवारी २०१३
१२:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१६७ (४३.५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१५७ (४८.४ षटके)
महेंद्रसिंग धोणी ३६ (५५)
सईद अजमल ५/२४ (९.४ षटके)
मिसबाह-उल-हक ३९ (८२)
इशांत शर्मा ३/३६ (९.५ षटके)
भारत १० धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: सुधीर असनानी (भा) आणि बिली बाऊडेन (न्यू)
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी (भा)


प्रक्षेपक

देशदूरचित्रवाणी प्रक्षेपक
ऑस्ट्रेलिया ध्वज Australiaफॉक्स स्पोर्ट्स
Flag of the United Kingdom United Kingdomस्काय स्पोर्ट्स
पाकिस्तान ध्वज Pakistanपीटीव्ही स्पोर्ट्स
भारत ध्वज Indiaस्टार क्रिकेट
दक्षिण आफ्रिका ध्वज South Africaसुपरस्पोर्ट

बाह्यदुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ पाकिस्तान क्रिकेट संघ डिसेंबरमध्ये भारत दौर्‍यावर येणार बीबीसी न्यूझ. १६ जुलै २०१२. (इंग्रजी मजकूर)
  2. ^ पहिल्या ट्वेंटी२० सामन्यात पाकिस्तानकडून भारताचा पराभव बीबीसी न्यूझ. २५ डिसेंबर २०१२ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
  3. ^ "भारत वि. पाकिस्तान – भारतीय एकदिवसीय संघ". 2012-12-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-05-28 रोजी पाहिले.
  4. ^ भारत वि. पाकिस्तान – पाकिस्तान एकदिवसीय संघ
  5. ^ "भारत वि. पाकिस्तान – भारत ट्वेंटी२० संघ". 2012-12-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-05-28 रोजी पाहिले.
  6. ^ भारत वि. पाकिस्तान – पाकिस्तान ट्वेंटी२० संघ


१९५२-५३ | १९६०-६१ | १९७९-८० | १९८३-८४ | १९८६-८७ | १९९८-९९ | २००४-०५ | २००७-०८ | २०१२-१३