पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००७-०८
पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा २००७-०८ | |||||
पाकिस्तान | भारत | ||||
तारीख | २ नोव्हेंबर – १२ नोव्हेंबर २००७ | ||||
संघनायक | शोएब मलिक | अनिल कुंबळे (कसोटी) महेंद्रसिंग धोणी (ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मिसबाह-उल-हक (४६४) | सौरव गांगुली (५३४) | |||
सर्वाधिक बळी | दानिश कणेरिया (१२) | अनिल कुंबळे (१८) | |||
मालिकावीर | सौरव गांगुली (भा) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोहम्मद युसूफ (२८३) | युवराज सिंग (२७२) | |||
सर्वाधिक बळी | सोहेल तन्वीर (८) | रुद्र प्रताप सिंग (६) | |||
मालिकावीर | युवराज सिंग (भा) |
पाकिस्तान क्रिकेट संघ नोव्हेंबर-डिसेंबर २००७मध्ये भारताच्या दौऱ्यावर आहे. नोव्हेंबर ६ व डिसेंबर १२ या दरम्यान भारत व पाकिस्तान ५ एक-दिवसीय सामने व ३ कसोटी सामने खेळतील.
संघ
कसोटी संघ | एकदिवसीय संघ | ||
---|---|---|---|
भारत | पाकिस्तान | भारत | पाकिस्तान |
|
|
|
|
एकदिवसीय सामने
प्रथम एकदिवसीय सामना
दुसरा एकदिवसीय सामना
भारत ३२१/९ (५० षटके) | वि | पाकिस्तान ३२२/६ (४९.५ षटके) |
युनिस खान ११७ (१०५) रुद्र प्रताप सिंग २/५९ (१० षटके) |
तिसरा एकदिवसीय सामना
भारत २९४/६ (५० षटके) | वि | पाकिस्तान २४८/१० (४७.२ षटके) |
युवराज सिंग ७७ (९५) सोहेल तनवीर २/२६ (१० षटके) | सलमान बट १२९ (१४२) रुद्र प्रताप सिंग ३/६२ (८ षटके) |
चौथा एकदिवसीय सामना
पाकिस्तान २५५/६ | वि | भारत २६०/४ |
पाचवा एकदिवसीय सामना
कसोटी सामने
१ली कसोटी
पाकिस्तान | वि | भारत |
- पहिल्या व चौथ्या दिवशी सूर्यप्रकाश कमी झाल्याने खेळ लवकर थांबवला गेला.
- जगातील सगळ्यात जास्त कसोटी धावा काढणाऱ्या फलंदाजांत सचिन तेंडुलकर आता ऍलन बॉर्डरच्या पुढे गेला आहे. या कसोटी सामन्याच्या शेवटी तेंडुलकरने आपल्या कारकीर्दीत ११,२०७ धावा जमवल्या आहेत तर बॉर्डरच्या नावे ११,१७४ धावा आहे. तेंडुलकर आता फक्त ब्रायन लाराच्या (११,९५३ धावा) मागे आहे.बातमी.
- या कसोटीच्या चौथ्या खेळीत नाबाद ५६ धावा काढणाऱ्या सचिन तेंडुलकरने कसोटी सामन्यांच्या चौथ्या खेळीत फलंदाजी करताना १,००० पेक्षा जास्त धावा जमवल्या आहेत. सुनील गावसकर व राहुल द्रविड यांनंतर ही कामगिरी करणारा तेंडुलकर तिसरा फलंदाज आहे. बातमी.
२री कसोटी
भारत | वि | पाकिस्तान |
- लवकर अंधार झाल्यामुळे पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या दिवशी खेळ लवकर संपला.
३री कसोटी
भारत | वि | पाकिस्तान |
संदर्भ आणि नोंदी
बाह्यदुवे
१९५२-५३ | १९६०-६१ | १९७९-८० | १९८३-८४ | १९८६-८७ | १९९८-९९ | २००४-०५ | २००७-०८ | २०१२-१३ |