पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९८-९९
पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा १९९८-९९ | |||||
भारत | पाकिस्तान | ||||
संघनायक | मोहम्मद अझरुद्दीन | वसिम अक्रम | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | सदागोपान रमेश (२०४) | शाहिद आफ्रिदी (२२५) | |||
सर्वाधिक बळी | अनिल कुंबळे (२१) | साकलेन मुश्ताक (२०) | |||
मालिकावीर | साकलेन मुश्ताक (भा) |
पाकिस्तान क्रिकेट संघ २३ जानेवारी ते ४ एप्रिल दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता. दौऱ्यावर उभय संघांदरम्यान २-कसोटी सामन्यांची मालिका आणि त्यानंतर श्रीलंकेचा सहभाग असलेली पेप्सी चषक त्रिकोणी मालिका खेळवली गेली. सुरुवातीला ३-कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार होती, परंतु नंतर ३री कसोटी आशियाई कसोटी चॅंपियनशीप, १९९८-९९ स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात आली.
सराव सामने
प्रथम श्रेणी: भारत अ वि पाकिस्तानी
- २३-२५ जानेवारी १९९९, कॅप्टन रूप सिंग मैदान, ग्वाल्हेर
पाकिस्तानी: ३३४/६घो आणि २७२ ; भारत अ: २७६ आणि १११/५ (लक्ष्यः ३३०)
सामना अनिर्णित
धावफलक
प्रथम श्रेणी: भारतीय बोर्ड अध्यक्षीय XI वि पाकिस्तानी
- ११-१३ फेब्रुवारी १९९९, नेहरू मैदान, कोची
पाकिस्तानी: २४७/९घो आणि २९५/७घो ; भारतीय बोर्ड अध्यक्षीय XI: २८२ आणि २२/२ (लक्ष्यः २६०)
सामना अनिर्णित
धावफलक
कसोटी मालिका
१ली कसोटी
२८-३१ जानेवारी १९९९ धावफलक |
पाकिस्तान | वि | भारत |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: सदागोपान रमेश (भा)
- शहिद आफ्रिदीचे (पा) पहिले कसोटी शतक.[१]
२री कसोटी
४-७ जानेवारी १९९९ धावफलक |
भारत | वि | पाकिस्तान |
२५२ (९१.५ षटके) मोहम्मद अझरुद्दीन ६७ (१३४) साकलेन मुश्ताक ५/९४ (३५.५ षटके) | ||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी
- कसोटी क्रिकेटच्या एका डावात १० बळी घेणारा अनिल कुंबळे (भा) हा दुसरा गोलंदाज.[२]
पेप्सी चषक, १९९८-९९
१९ मार्च ते ४ एप्रिल १९९९ दरम्यान भारतात झालेल्या पेप्सी त्रिकोणी मालिकेत यजमान भारताशिवाय, श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाचे एकमेकांसोबत प्रत्येकी २ सामने झाले. गुणतक्त्यातील पाकिस्तान आणि भारत ह्या अव्वल दोन संघांदरम्यान अंतिम सामना खेळवला गेला.
बंगळूर येथे अगदी एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा १२३ धावांनी सहज पराभव केला आणि मालिका जिंकली.
सौरव गांगुलीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
साखळी सामने गुणफलक
संघ | सा | वि | प | अ | नेरर | गुण |
---|---|---|---|---|---|---|
पाकिस्तान | ४ | ३ | १ | - | +०.९०५ | ६ |
भारत | ४ | २ | २ | - | -०.२५६ | ४ |
श्रीलंका | ४ | १ | ३ | - | -०.६४० | २ |
अंतिम सामना
४ एप्रिल (दि/रा) धावफलक |
पाकिस्तान २९१/८ (५० षटके) | वि | भारत १६८ (४२.१ षटके) |
इंझमाम-उल-हक ९१ (११२) सौरव गांगुली २/३५ (७ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाज
बाह्यदुवे
संदर्भ आणि नोंदी
- ^ "भारत वि पाकिस्तान, १ली कसोटी, २८-३१ जानेवारी १९९९, धावफलक". क्रिकेट आर्काइव्ह (इंग्रजी भाषेत). २१ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "टेन पास्ट १०". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
१९५२-५३ | १९६०-६१ | १९७९-८० | १९८३-८४ | १९८६-८७ | १९९८-९९ | २००४-०५ | २००७-०८ | २०१२-१३ |
साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९८-९९