Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८३-८४

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८३-८४
भारत
पाकिस्तान
तारीख१० सप्टेंबर – १० ऑक्टोबर १९८३
संघनायककपिल देव झहिर अब्बास
कसोटी मालिका
निकाल३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
सर्वाधिक धावाअंशुमन गायकवाड (३१३) जावेद मियांदाद (२२५)
सर्वाधिक बळीकपिल देव (१२) अझीम हफीझ (१०)
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली

पाकिस्तान क्रिकेट संघाने सप्टेंबर - ऑक्टोबर १९८३ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. पाकिस्तानने भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिकेत भारताने २-० ने विजय मिळवला.

सराव सामने

५० षटकांचा सामना:भारत XI वि पाकिस्तान

२१ सप्टेंबर १९८३ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान
१९७/३ (५० षटके)
वि
भारत XI
२०१/९ (४९.३ षटके)
मुदस्सर नझर ६५
कीर्ती आझाद ३/२८ (१० षटके)
कीर्ती आझाद ७१*
झहिर अब्बास २/१४ (३.३ षटके)
भारत XI १ गडी राखून विजयी.
नेहरू स्टेडियम, दिल्ली
सामनावीर: कीर्ती आझाद (भारत XI)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • भारताच्या भूमीवर खेळवला गेलेला पहिला दिवस/रात्र क्रिकेट सामना.

४० षटकांचा सामना:भारत XI वि पाकिस्तान

११ ऑक्टोबर १९८३
धावफलक
पाकिस्तान
२६०/८ (४० षटके)
वि
भारत XI
२६१/४ (२६.२ षटके)
कपिल देव ६८
झहिर अब्बास १/३५ (८ षटके)
भारत XI ६ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे
सामनावीर: कपिल देव (भारत XI)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

१० सप्टेंबर १९८३
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१५१/८ (४६ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५२/६ (४३ षटके)
मोहिंदर अमरनाथ ६०* (११८)
मुदस्सर नझर ३/१७ (१० षटके)
भारत ४ गडी राखून विजयी.
लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद
सामनावीर: मोहिंदर अमरनाथ (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४६ षटकांचा करण्यात आला.
  • भारतीय भूमीवर पाकिस्तानने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • अझीम हफीझ आणि कासिम उमर (पाक) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

२ ऑक्टोबर १९८३
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६६/९ (४६ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६९/६ (४०.४ षटके)
झहिर अब्बास ४८ (५९)
मदनलाल ३/२७ (१० षटके)
संदीप पाटील ५१ (२८)
मोहम्मद नझिर २/३७ (१० षटके)
भारत ४ गडी राखून विजयी.
सवाई मानसिंग मैदान, जयपूर
सामनावीर: संदीप पाटील (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४६ षटकांचा करण्यात आला.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचे आयोजन करणारे सवाई मानसिंग मैदान हे जगातले ५०वे मैदान ठरले.


कसोटी मालिका

१ली कसोटी

१४-१९ सप्टेंबर १९८३
धावफलक
भारत Flag of भारत
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२७५ (११९.५ षटके)
रॉजर बिन्नी ८३
ताहिर नक्काश ५/७६ (३४.५ षटके)
२८८ (११२.१ षटके)
जावेद मियांदाद ९९
कपिल देव ५/६८ (२९ षटके)
१७६/० (६१.१ षटके)
सुनील गावसकर १०३
सामना अनिर्णित.
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
सामनावीर: मदनलाल (भारत)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • अझीम हफीझ (पाक) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

२४-२९ सप्टेंबर १९८३
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
भारतचा ध्वज भारत
३३७ (१३३.२ षटके)
वसिम राजा १२५
कपिल देव ४/८० (३२ षटके)
३७४ (१६९.५ षटके)
अंशुमन गायकवाड २०१
वसिम राजा ४/५० (२८.५ षटके)
१६/० (९ षटके)
मोहसीन खान
सामना अनिर्णित.
गांधी मैदान, जलंदर
सामनावीर: वसिम राजा (पाकिस्तान)

३री कसोटी

५-१० ऑक्टोबर १९८३
धावफलक
भारत Flag of भारत
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२४५ (८५.३ षटके)
रवि शास्त्री ५२
अझीम हफीझ ४/५८ (२७ षटके)
३२२ (१३४.४ षटके)
झहिर अब्बास ८५
रवि शास्त्री ५/७५ (३०.४ षटके)
२६२/८घो (१०७ षटके)
सुनील गावसकर ६४
मोहम्मद नझिर ५/७२ (५० षटके)
४२/१ (८ षटके)
ताहिर नक्काश १८
सय्यद किरमाणी १/९ (२ षटके)
सामना अनिर्णित.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
सामनावीर: रवि शास्त्री (भारत)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • रघुराम भट (भा) याने कसोटी पदार्पण केले.