पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७९-८० भारत पाकिस्तान तारीख २१ नोव्हेंबर १९७९ – ३ फेब्रुवारी १९८० संघनायक सुनील गावसकर (१ली-५वी कसोटी) गुंडप्पा विश्वनाथ (६वी कसोटी) आसिफ इकबाल कसोटी मालिका निकाल भारत संघाने ६-सामन्यांची मालिका २–० जिंकली सर्वाधिक धावा सुनील गावसकर (५२९) वसिम राजा (४५०) सर्वाधिक बळी कपिल देव (३२) सिकंदर बख्त (२५)
पाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९७९-फेब्रुवारी १९८० दरम्यान सहा कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. कसोटी मालिका भारताने २-० अशी जिंकली.
सराव सामने
तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि पाकिस्तानपाकिस्तान
वि
२८४/५घो (८६ षटके)
इम्रान खान ७४ रवि शास्त्री ३/७६ (२७ षटके)६५/३ (२८ षटके)
विजय तेलंग ३८वसिम राजा २/४ (३ षटके)
सामना अनिर्णित. सवाई मानसिंग मैदान, जयपूर
नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि पाकिस्तानपाकिस्तान
वि
भारतीय बोर्ड अध्यक्ष XI
सामना अनिर्णित. मोती बाग मैदान, बडोदा
नाणेफेक: भारतीय बोर्ड अध्यक्ष XI, क्षेत्ररक्षण. पावसामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.
तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि पाकिस्तान२९ नोव्हेंबर - २ डिसेंबर १९७९
धावफलक
वि
पाकिस्तान
१९१/७घो (६७ षटके)अरुणलाल ४३ अब्दुर राकिब ४/६८ (२४ षटके)
७५/५ (२५ षटके)
मजिद खान १९* सुनील वॅल्सन ३/२७ (८ षटके)
नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि पाकिस्तानपाकिस्तान
वि
३१०/५घो (८१ षटके)
झहिर अब्बास ११४धीरज परसाणा ३/१०२ (३० षटके) ३४४/३घो (७९ षटके)
अंशुमन गायकवाड ११९वसिम बारी १/११ (३ षटके) ३५३/६घो (८९.५ षटके)
मजिद खान १५६ यजुर्वेन्द्रसिंग २/७४ (१६ षटके)१३३/१ (२९ षटके)
संदीप पाटील ७१ अस्लम संजारानी १/४१ (१० षटके)
सामना अनिर्णित. नेहरू स्टेडियम, पुणे
तीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि पाकिस्तानपाकिस्तान
वि
३६१/३घो (९९ षटके)
मुदस्सर नझर १३३ प्रणव नंदी १/३७ (७ षटके)
७६ (३०.४ षटके)(फॉ/ऑ)
सुब्रोतो दास ३२मजिद खान ४/१७ (६ षटके)
तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि पाकिस्तानसामना अनिर्णित. लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद
नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
कसोटी मालिका
१ली कसोटीपाकिस्तान वि
भारत१०८/२ (४२ षटके)
झहिर अब्बास ३१* (९८)शिवलाल यादव १/२० (११ षटके)
सामना अनिर्णित. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन मैदान, बंगळूर
२री कसोटीपाकिस्तान वि
भारत२७३ (९१.५ षटके)
वसिम राजा ९७ (१७४) कपिल देव ५/५८ (२३.५ षटके)२४२ (८०.५ षटके)
वसिम राजा ६१ (१२१) कपिल देव ४/६३ (२२.५ षटके)
सामना अनिर्णित. फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
३री कसोटीभारत वि
पाकिस्तान३३४ (११४.१ षटके)
कपिल देव ६९ (७९)सिकंदर बख्त ५/५५ (२२.१ षटके)
४थी कसोटीभारत वि
पाकिस्तान२४९ (८९.५ षटके)
वसिम राजा ९४* (१२४) कपिल देव ६/६३ (२८ षटके)
५वी कसोटीपाकिस्तान वि
भारत२७२ (७३.४ षटके)
मजिद खान ५६ (९०) कपिल देव ४/९० (१९ षटके)२३३ (६६.४ षटके)
वसिम राजा ५७ (६६) कपिल देव ७/५६ (२३.४ षटके)
भारत १० गडी राखून विजयी. एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास
नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी. संदीप पाटील (भा) याने कसोटी पदार्पण केले.
६वी कसोटी२९ जानेवारी - ३ फेब्रुवारी १९८०
धावफलक
भारत वि
पाकिस्तान२७२/४घो (९९.५ षटके)
तसलिम आरिफ ९० (२६८) कपिल देव २/६५ (२६ षटके)
सामना अनिर्णित. ईडन गार्डन्स, कोलकाता
नाणेफेक: भारत, फलंदाजी. तसलिम आरिफ (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे
कसोटी आणि मर्यादीत षटकांचे दौरे
अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया बांगलादेश इंग्लंड आयर्लंड TBD
न्यूझीलंड १९५५-५६
· १९६४-६५
· १९६९-७०
· १९७६-७७
· १९८८-८९
· १९९५-९६
· १९९९-२०००
· २००३-०४
· २०१०
· २०१२
· २०१६-१७
· २०१७–१८ · २०२१-२२ · २०२२-२३
पाकिस्तान दक्षिण आफ्रिका श्रीलंका वेस्ट इंडीज झिम्बाब्वे स्पर्धांचे आयोजन
अनेक संघ