Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५२-५३

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५२-५३
भारत
पाकिस्तान
तारीख१६ ऑक्टोबर – १५ डिसेंबर १९५२
संघनायकलाला अमरनाथअब्दुल कारदार
कसोटी मालिका
निकालभारत संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावापॉली उम्रीगर (२५८) वकार हसन (३५७)
सर्वाधिक बळीविनू मांकड (२५) फझल महमूद (२०)

पाकिस्तान क्रिकेट संघाने ऑक्टोबर-डिसेंबर १९५२ दरम्यान ५ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. इसवी सन १९४७ मध्ये अखंड भारताची फाळणी झाल्यामुळे पाकिस्तान देशाकरता नव्या संघाची स्थापना झाली. परंतु स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानला कसोटी दर्जा देण्यात आला नव्हता. इसवी सन १९५१ मध्ये इंग्लंडने भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळल्यानंतर पाकिस्तानसोबत इंग्लंडने प्रथम-श्रेणी सामने खेळले. जून १९५२ मध्ये भारताने आयसीसीकडे पाकिस्तानला कसोटी दर्जा द्यावा अशी विनंती केली. स्वातंत्र्यापूर्वी पाकिस्तानचे खेळाडू भारताकडून कसोटी खेळल्याने आयसीसीने पाकिस्तानला कसोटी दर्जा बहाल केला.

बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या संमतीने पाकिस्तान संघ आपल्या पहिल्या वहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतात पोहोचला. अब्दुल कारदार ज्याने स्वातंत्र्यापुर्वी भारताकडून कसोटी सामने खेळले त्याने या दौऱ्यात पाकिस्तानचे नेतृत्व केले. कसोटी मालिका भारताने २-१ अशी जिंकली. पाकिस्तानने आपल्या दुसऱ्याच कसोटीत पहिला वहिला विजय मिळवला. पाकिस्तानने या दौऱ्यात ७ प्रथम-श्रेणी सराव सामने देखील खेळले.

सराव सामने

तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि पाकिस्तान

१०-१२ ऑक्टोबर १९५२
धावफलक
पाकिस्तान
वि
३१९ (१०२ षटके)
हनीफ मोहम्मद १२१
प्रकाश भंडारी ५/३९ (१६ षटके)
२२० (९१.२ षटके)
चंद्रशेखर गडकरी ५९
फझल महमूद ४/६४ (३१ षटके)
२४१/२ (७८ षटके)
हनीफ मोहम्मद १०९*
चंद्रशेखर गडकरी १/१९ (४ षटके)
सामना अनिर्णित.
गांधी मैदान, अमृतसर
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि पाकिस्तान

३१ ऑक्टोबर - २ नोव्हेंबर १९५२
धावफलक
पाकिस्तान
वि
३५६ (९४.३ षटके)
इम्तियाझ अहमद २१३*
दत्ता गायकवाड ४/१३१ (३५ षटके)
२७१ (८०.५ षटके)
मुश्ताक अली ७३
महमूद हुसेन ५/११६ (२२.५ षटके)
२७५/५घो (८८ षटके)
अब्दुल कारदार १०६
सय्यद रहीम ३/६७ (१९ षटके)
९८/८ (२६ षटके)
बलबीर खन्ना ४३
खालिद कुरेशी ५/२१ (९ षटके)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि पाकिस्तान

४-६ नोव्हेंबर १९५२
धावफलक
वि
पाकिस्तान
३३२/६घो (१२० षटके)
पननमल पंजाबी १४२
मकसूद अहमद २/६६ (१९ षटके)
२९२ (९५.५ षटके)
वझीर मोहम्मद १०४*
शाह न्यालचंद ५/११४ (३९ षटके)
१२३/३घो (३६ षटके)
इब्राहीम माका ५६
मकसूद अहमद १/२३ (९ षटके)
५४/२ (२० षटके)
मकसूद अहमद २५
शाह न्यालचंद १/२ (२ षटके)
  • नाणेफेक: पश्चिम विभाग, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:बॉम्बे वि पाकिस्तान

८-१० नोव्हेंबर १९५२
धावफलक
पाकिस्तान
वि
५१७/४घो (१५६ षटके)
हनीफ मोहम्मद २०३*
सदाशिव शिंदे २/१५६ (५६ षटके)
३२४/३ (१५४ षटके)
विजय मांजरेकर १७३
इस्रार अली १/३५ (२१ षटके)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि पाकिस्तान

२१-२३ नोव्हेंबर १९५२
धावफलक
पाकिस्तान
वि
३५१/६घो (११९ षटके)
नझर मोहम्मद १५६*
कनैयाराम ३/६७ (२० षटके)
३५२/६घो (१६०.४ षटके)
एल.टी. आदिसेश ८७
खालिद कुरेशी २/११७ (५५ षटके)
४४/२ (११ षटके)
इम्तियाझ अहमद २१
मोथवरपू सुर्यनारायणन १/११ (२ षटके)
सामना अनिर्णित.
फतेह मैदान, हैदराबाद
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:भारतीय विद्यापीठे वि पाकिस्तान

५-७ डिसेंबर १९५२
धावफलक
भारतीय विद्यापीठे
वि
पाकिस्तान
३४०/८घो (११९ षटके)
रामनाथ केणी ९९
खालिद कुरेशी ४/९० (४१ षटके)
९२ (३८.४ षटके)
हनीफ मोहम्मद २४
जयसिंगराव घोरपडे ६/१९ (७.४ षटके)
१६/० (७ षटके)(फॉ/ऑ)
नझर मोहम्मद*
  • नाणेफेक: भारतीय विद्यापीठे, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि पाकिस्तान

१९-२१ डिसेंबर १९५२
धावफलक
पाकिस्तान
वि
३४५/७घो (१०० षटके)
नझर मोहम्मद १२३
एस.दास २/६९ (२० षटके)
२११ (५९ षटके)
बेंजामिन फ्रँक ९३
महमूद हुसेन ५/५२ (२० षटके)
२००/७घो (५५ षटके)
खुर्शिद शेख ६९
एस. दास ३/५४ (१२ षटके)
१५७/६ (५८.५ षटके)
ओम प्रकाश ५०*
अमीर इलाही ३/६८ (२२ षटके)
सामना अनिर्णित.
कीनान स्टेडियम, जमशेदपूर
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१६-१८ ऑक्टोबर १९५२
धावफलक
भारत Flag of भारत
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३७२ (१३९.४ षटके)
हेमु अधिकारी ८१
अमीर इलाही ४/१३४ (३९.४ षटके)
१५० (१०४.३ षटके)
हनीफ मोहम्मद ५१
विनू मांकड ८/५२ (४७ षटके)
१५२ (५८.२ षटके)(फॉ/ऑ)
अब्दुल कारदार ४३
विनू मांकड ५/७९ (२४.२ षटके)
भारत १ डाव आणि ७० धावांनी विजयी.
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली

२री कसोटी

२३-२६ ऑक्टोबर १९५२
धावफलक
भारत Flag of भारत
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१०६ (५५.१ षटके)
पंकज रॉय ३०
फझल महमूद ५/५२ (२४.१ षटके)
३३१ (१९४.३ षटके)
नझर मोहम्मद १२४
गुलाम अहमद ३/८३ (४५ षटके)
१८२ (७६.३ षटके)
लाला अमरनाथ ६१
फझल महमूद ७/४२ (२७.३ षटके)
पाकिस्तान १ डाव आणि ४३ धावांनी विजयी.
विद्यापीठ मैदान, लखनौ


३री कसोटी

१३-१६ नोव्हेंबर १९५२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
भारतचा ध्वज भारत
१८६ (७३ षटके)
वकार हसन ८१
लाला अमरनाथ ४/४० (२१ षटके)
३८७/४घो (११२ षटके)
विजय हजारे १४६
महमूद हुसेन ३/१२१ (३५ षटके)
२४२ (१४९.२ षटके)
हनीफ मोहम्मद ९६
विनू मांकड ५/७२ (६५ षटके)
४५/० (१५.२ षटके)
विनू मांकड ३५
भारत १० गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे

४थी कसोटी

२८ नोव्हेंबर - १ डिसेंबर १९५२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
भारतचा ध्वज भारत
३४४ (११०.५ षटके)
अब्दुल कारदार ७९
बक दिवेचा २/३६ (१९ षटके)
१७५/६ (७४ षटके)
पॉली उम्रीगर ६२
अब्दुल कारदार २/३७ (२१ षटके)
सामना अनिर्णित.
मद्रास क्रिकेट क्लब मैदान, मद्रास
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • पावसामुळे शेवटच्या दोन दिवसांचा खेळ होऊ शकला नाही.
  • इब्राहीम माका (भा) याने कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी

१२-१५ डिसेंबर १९५२
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
भारतचा ध्वज भारत
२५७ (११६ षटके)
इम्तियाझ अहमद ५७
दत्तू फडकर ५/७२ (३२ षटके)
३९७ (१४४ षटके)
दीपक शोधन ११०
फझल महमूद ४/१४१ (६४ षटके)
२३६/७घो (१२० षटके)
वकार हसन ९७
गुलाम अहमद ३/५६ (३३ षटके)
२८/० (६ षटके)
दत्ता गायकवाड २०*
सामना अनिर्णित.
ईडन गार्डन्स, कोलकाता
  • नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
  • दीपक शोधन (भा) याने कसोटी पदार्पण केले.
  • भारताने मायभूमीतील पहिला कसोटी मालिका विजय मिळवला.