पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८८-८९
पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८८-८९ | |||||
न्यू झीलंड | पाकिस्तान | ||||
तारीख | ३ फेब्रुवारी – १४ मार्च १९८९ | ||||
संघनायक | जॉन राइट | इम्रान खान | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली |
पाकिस्तान क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९८९ दरम्यान तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने ३-१ ने जिंकली.
ड्युनेडिन येथील पहिली कसोटी पावसामुळे रद्द झाल्याने त्याऐवजी नियोजीत कसोटीच्या चौथ्या दिवशी अर्थात ६ फेब्रुवारी १९८९ रोजी आणखी एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. हा सामना एकदिवसीय मालिकेत ग्राह्य धरण्यात आला नाही. मालिकेबाहेरचा हा एकमेव एकदिवसीय सामना न्यू झीलंडने ८ गडी राखत जिंकला.
कसोटी मालिका
१ली कसोटी
३-७ फेब्रुवारी १९८९ धावफलक |
न्यूझीलंड | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक: नाणेफेक नाही.
- पावसामुळे तिसऱ्या दिवशी सामना रद्द केला गेला. त्याऐवजी ६ फेब्रुवारी रोजी अजून एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.
२री कसोटी
१०-१४ फेब्रुवारी १९८९ धावफलक |
न्यूझीलंड | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- आकिब जावेद (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
ड्युनेडिन कसोटी बदली एकदिवसीय सामना
६ फेब्रुवारी १९८९ धावफलक |
पाकिस्तान १७०/९ (४८ षटके) | वि | न्यूझीलंड १७४/२ (४६.३ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४८ षटकांचा खेळविण्यात आला.
१ला एकदिवसीय सामना
४ मार्च १९८९ धावफलक |
पाकिस्तान १७०/७ (४७ षटके) | वि | न्यूझीलंड १७१/३ (४०.५ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळविण्यात आला.
२रा एकदिवसीय सामना
८ मार्च १९८९ धावफलक |
पाकिस्तान २५३/६ (५० षटके) | वि | न्यूझीलंड २५४/४ (४६.५ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
३रा एकदिवसीय सामना
११ मार्च १९८९ धावफलक |
न्यूझीलंड २४९ (४९.५ षटके) | वि | पाकिस्तान २५१/३ (४८.३ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
४था एकदिवसीय सामना
१४ मार्च १९८९ धावफलक |
पाकिस्तान १३८/९ (५० षटके) | वि | न्यूझीलंड १३९/३ (३९.४ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.