पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७८-७९
पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७८-७९ | |||||
न्यू झीलंड | पाकिस्तान | ||||
तारीख | २ – २८ फेब्रुवारी १९७९ | ||||
संघनायक | माइक बर्गीस | मुश्ताक मोहम्मद | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
पाकिस्तान क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९७९ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. पाकिस्तानने कसोटी मालिका १-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२-७ फेब्रुवारी १९७९ धावफलक |
पाकिस्तान | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- अन्वर खान (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
१६-२१ फेब्रुवारी १९७९ धावफलक |
पाकिस्तान | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
- मॅकलीन पार्क हे कसोटी सामन्याचे आयोजन करणारे जगातले ५०वे मैदान ठरले.
३री कसोटी
२३-२८ फेब्रुवारी १९७९ धावफलक |
न्यूझीलंड | वि | पाकिस्तान |
२८१/८घो (९१.२ षटके) माइक बर्गीस ७१ सरफ्राज नवाझ ४/६१ (२८.२ षटके) |
- नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- जॉन फुल्टन रीड (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.