Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२०-२१

पाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२०-२१
दक्षिण आफ्रिका
पाकिस्तान
तारीख२ – १६ एप्रिल २०२१
संघनायकटेंबा बवुमा (ए.दि.)
हेन्रीच क्लासेन (ट्वेंटी२०)
बाबर आझम
एकदिवसीय मालिका
निकालपाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावारेसी व्हान देर दुस्सेन (१८३) फखर झमान (३०२)
सर्वाधिक बळीॲनरिक नॉर्त्ये (७) हॅरीस रौफ (७)
मालिकावीरफखर झमान (पाकिस्तान)
२०-२० मालिका
निकालपाकिस्तान संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावाएडन मार्करम (१७९) बाबर आझम (२१०)
सर्वाधिक बळीलिझाद विल्यम्स (७) हसन अली (७)

पाकिस्तान क्रिकेट संघाने एप्रिल २०२१ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि चार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. एकदिवसीय मालिका ही २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली.

आयसीसीच्या वेळापत्रकानुसार ही मालिका ऑक्टोबर २०२० मध्ये नियोजित होती. परंतु तेव्हा जगात कोरोनाव्हायरस ह्या साथीच्या रोगाच्या संक्रमणामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. ऑक्टोबर २०२० मध्येच दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने हा दौरा एप्रिल २०२१ मध्ये होईल असे संकेत दिले. जानेवारी २०२१ मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दौऱ्याला सहमती दर्शवत दौऱ्याची अधिकृत घोषणा केली. फेब्रुवारी २०२१ मध्ये तीन ऐवजी चार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांसह सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले. ४ मार्च २०२१ रोजी क्विंटन डी कॉकला दक्षिण आफ्रिकेच्या मर्यादित षटकांच्या संघाच्या कर्णधारपदावरून दूर केले. त्याच्याजागी टेंबा बवुमाकडे कर्णधारपद सोपविले गेले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका पाकिस्तानने २-१ ने जिंकली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका देखील पाकिस्तानने ३-१ ने जिंकली.

दक्षिण आफ्रिकेत खेळून झाल्यावर पाकिस्तानी संघ लगेचच दोन कसोटी आणि तीन ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेस रवाना झाला.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

क्रिकेट विश्वचषक सुपर लीग
२ एप्रिल २०२१
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२७३/६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२७४/७ (५० षटके)
बाबर आझम १०३ (१०४)
ॲन्रिक नॉर्त्ये ४/५१ (१० षटके)
पाकिस्तान ३ गडी राखून विजयी.
सेंच्युरियन पार्क, सेंच्युरियन
सामनावीर: बाबर आझम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • दानिश अझीझ (पाक‌) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • क्रिकेट विश्वचषक सुपर लीग गुण : पाकिस्तान - १०, दक्षिण आफ्रिका - ०.


२रा सामना

क्रिकेट विश्वचषक सुपर लीग
४ एप्रिल २०२१
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३४१/६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३२४/९ (५० षटके)
टेंबा बवुमा ९२ (१०२)
हॅरीस रौफ ३/५४ (१० षटके)
फखर झमान १९३ (१५५)
ॲनरिक नॉर्त्ये ३/६३ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका १७ धावांनी विजयी.
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
सामनावीर: फखर झमान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • क्रिकेट विश्वचषक सुपर लीग गुण : दक्षिण आफ्रिका - १०, पाकिस्तान - ०.


३रा सामना

क्रिकेट विश्वचषक सुपर लीग
७ एप्रिल २०२१
१०:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३२०/७ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२९२ (४९.३ षटके)
फखर झमान १०१ (१०४)
केशव महाराज ३/४५ (१० षटके)
जानेमन मलान ७० (८१)
मोहम्मद नवाझ ३/३४ (७ षटके)
पाकिस्तान २८ धावांनी विजयी.
सेंच्युरियन पार्क, सेंच्युरियन
सामनावीर: बाबर आझम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
  • उस्मान कादिर (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • क्रिकेट विश्वचषक सुपर लीग गुण : पाकिस्तान - १०, दक्षिण आफ्रिका - ०.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

१० एप्रिल २०२१
१४:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१८८/६ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१८९/६ (१९.५ षटके)
एडन मार्करम ५१ (३२)
मोहम्मद नवाझ २/२१ (४ षटके)
मोहम्मद रिझवान ७४* (५०)
ब्युरन हेंड्रीक्स ३/३२ (४ षटके)
पाकिस्तान ४ गडी राखून विजयी.
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
सामनावीर: मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)


२रा सामना

१२ एप्रिल २०२१
१४:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४०/९ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१४१/४ (१४ षटके)
बाबर आझम ५० (५०)
जॉर्ज लिंडे ३/२३ (४ षटके)
एडन मार्करम ५४ (३०)
उस्मान कादिर २/२६ (३ षटके)
दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी.
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
सामनावीर: जॉर्ज लिंडे (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.


३रा सामना

१४ एप्रिल २०२१
१४:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२०३/५ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२०५/१ (१८ षटके)
एडन मार्करम ६३ (३१)
मोहम्मद नवाझ २/३८ (४ षटके)
बाबर आझम १२२ (५९)
लिझाद विल्यम्स १/३४ (४ षटके)
पाकिस्तान ९ गडी राखून विजयी.
सेंच्युरियन पार्क, सेंच्युरियन
सामनावीर: बाबर आझम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.


४था सामना

१६ एप्रिल २०२१
१४:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१४४ (१९.३ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४९/७ (१९.५ षटके)
फखर झमान ६० (३४)
सिसांडा मगाला २/३३ (४ षटके)
पाकिस्तान ३ गडी राखून विजयी.
सेंच्युरियन पार्क, सेंच्युरियन
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • वियान मल्डर (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.