Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९

पाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८-१९
दक्षिण आफ्रिका
पाकिस्तान
तारीख१९ डिसेंबर २०१८ – ६ फेब्रुवारी २०१९
संघनायकफाफ डू प्लेसी (१-२ कसोटी, ए.दि., १ली ट्वेंटी२०)
डीन एल्गार (३री कसोटी)
डेव्हिड मिलर (२री व ३री ट्वेंटी२०)
सरफराज अहमद (कसोटी, १-३ ए.दि.)
शोएब मलिक (४-५ ए.दि. आणि ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकालदक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावाक्विंटन डी कॉक (२५१) शान मसूद (२२८)
सर्वाधिक बळीड्वेन ऑलिव्हिये (२४) मोहम्मद आमिर (१२)
मालिकावीरड्वेन ऑलिव्हिये (दक्षिण आफ्रिका)
एकदिवसीय मालिका
निकालदक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावारेसी व्हान देर दुस्सेन (२४१) इमाम उल हक (२७१)
सर्वाधिक बळीॲंडिल फेहलुक्वायो (८) शहीन अफ्रिदी (६)
मालिकावीरइमाम उल हक (पाकिस्तान)
२०-२० मालिका
निकालदक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावारीझा हेंड्रीक्स (१०७) बाबर आझम (१५१)
सर्वाधिक बळीब्युरन हेंड्रीक्स (८) मोहम्मद आमिर (३)
इमाद वसिम (३)
फहीम अशरफ (३)
उस्मान शिनवारी (३)
मालिकावीरडेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका)

पाकिस्तान क्रिकेट संघ १९ डिसेंबर २०१८ ते ६ फेब्रुवारी २०१९ दरम्यान २ कसोटी सामने, ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकाच्या दौऱ्यावर गेला होता.[] कसोटी मालिकेआधी एक तीन-दिवसीय सराव सामना होईल. एकदिवसीय मालिका दोन्ही संघांच्या क्रिकेट विश्वचषक, २०१९साठी सराव म्हणून खेळविण्यात अली.

दक्षिण अफ्रिकेने कसोटी मालिका ३-०, एकदिवसीय मालिका ३-२ व ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.

सराव सामना

तीन-दिवसीय सामना : क्रिकेट दक्षिण आफ्रिका निमंत्रण एकादश वि. पाकिस्तान

१९-२१
डिसेंबर २०१८
धावफलक
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३१८/७घो (८४.३ षटके)
मार्कस अक्वेरमन १०३* (१३२)
अझहर अली २/१९ (८ षटके)
३०६/७घो (७८.२ षटके)
बाबर आझम १०४* (१२९)
थांडेलवेठू म्याका ३/४५ (१६ षटके)
१८२/७घो (५०.३ षटके)
नील ब्रॅंड ७१ (१४५)
मोहम्मद आमिर ३/३५ (१२ षटके)
१९५/४ (४०.२ षटके)
हॅरीस सोहेल ७३* (८७)
काईल सिमंड्स २/७९ (१६ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ गडी राखून विजयी.
विलोमूर पार्क, बेनोनी
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि अड्रायन होल्डस्टॉक (द.आ.)
  • नाणेफेक: क्रिकेट दक्षिण आफ्रिका निमंत्रण एकादश, फलंदाजी.


कसोटी मालिका

१ली कसोटी

२६-३० डिसेंबर २०१८
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८१ (४७ षटके)
बाबर आझम ७१ (७९)
ड्वेन ऑलिव्हिये ६/३७ (१४ षटके)
२२३ (६० षटके)
टेंबा बावुमा ५३ (८७)
मोहम्मद आमिर ४/६२ (२० षटके)
१९० (५६ षटके)
शान मसूद ६५ (१२०)
ड्वेन ऑलिव्हिये ५/५९ (१५ षटके)
१५१/४ (५०.४ षटके)
हाशिम आमला ६३* (१४८)
शान मसूद १/६ (३ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी.
सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि एस. रवी (भा)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • ह्या मैदानावरची पहिलीच बॉक्सिंग डे कसोटी.
  • डेल स्टेन शॉन पोलॉकचा विक्रम मोडत कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा बळी घेणारा गोलंदाज ठरला (४२२ बळी).
  • ड्वेन ऑलिव्हियेचे (द.आ.) कसोटीत प्रथमच पाच बळी.


२री कसोटी

३-७ जानेवारी २०१९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१७७ (५१.१ षटके)
सरफराज अहमद ५६ (८१)
ड्वेन ऑलिव्हिये ४/४८ (१५ षटके)
४३१ (१२४.१ षटके)
फाफ डू प्लेसी १०३ (२२६)
मोहम्मद आमिर ४/८८ (३३ षटके)
२९४ (७०.४ षटके)
असद शफिक ८८ (११८)
कागिसो रबाडा ४/६१ (१६.४ षटके)
४३/१ (९.५ षटके)
डीन एल्गार २४* (३९)
मोहम्मद अब्बास १/१४ (४ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी.
न्यूलॅन्ड्स पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि जॉयल विल्सन (विं)
सामनावीर: फाफ डू प्लेसी (दक्षिण आफ्रिका)


३री कसोटी

११-१५ जानेवारी २०१९
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२६२ (७७.४ षटके)
एडन मार्करम ९० (१२४)
फहीम अशरफ ३/५७ (१५ षटके)
१८५ (४९.४ षटके)
सरफराज अहमद ५० (४०)
ड्वेन ऑलिव्हिये ५/५१ (१३ षटके)
३०३ (८०.३ षटके)
क्विंटन डी कॉक १२९ (१३८)
शदाब खान ३/४१ (११.३ षटके)
२७३ (६५.४ षटके)
असद शफिक ६५ (७१)
ड्वेन ऑलिव्हिये ३/७४ (१५ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १०७ धावांनी विजयी.
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: एस. रवी (भा) आणि जॉयल विल्सन (विं)
सामनावीर: क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • झुबायर हमझा (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
  • सरफराज अहमद (पाक) याने कसोटीत यष्टीरक्षक कर्णधारने सर्वाधिक दहा बळी मिळविण्याचा एक नवीन विक्रम रचला.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

१९ जानेवारी २०१९
१३:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२६६/२ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२६७/५ (४९.१ षटके)
हाशिम आमला १०८* (१२०)
शदाब खान १/४१ (१० षटके)
इमाम उल हक ८६ (१०१)
ड्वेन ऑलिव्हिये २/७३ (१० षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५ गडी आणि ५ चेंडू राखून विजयी.
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि अलाहुद्दीन पालेकर (द.आ.)
सामनावीर: मोहम्मद हफीझ (पाकिस्तान)


२रा सामना

२२ जानेवारी २०१९
१३:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२०३ (४५.५ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२०७/५ (४२ षटके)
हसन अली ५९ (४५)
ॲंडिल फेहलुक्वायो ४/२२ (९.५ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ५ गडी आणि ४८ चेंडू राखून विजयी.
सहारा स्टेडियम किंग्जमेड, डर्बन
पंच: बोगानी जेले (द.आ.) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: ॲंडिल फेहलुक्वायो (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.
  • हुसैन तलत (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • सरफराज अहमदचा (पाक) १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.


३रा सामना

२५ जानेवारी २०१९
१३:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३१७/६ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८७/२ (३३ षटके)
इमाम उल हक १०१ (११६)
डेल स्टेन २/४३ (१० षटके)
रीझा हेंड्रीक्स ८३* (९०)
हसन अली १/३३ (६ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३ धावांनी विजयी (ड/लु)
सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि अड्रायन होल्डस्टोक (द.आ.)
सामनावीर: रीझा हेंड्रीक्स (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • दक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
  • ब्युरन हेंड्रीक्स (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • इमाम उल हक (पाक) एकदिवसीय सामन्यात डावांचा विचार करता १,००० धावा करणारा दुसरा वेगवान फलंदाज ठरला.


४था सामना

२७ जानेवारी २०१९
१०:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१६४ (४१ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१६८/२ (३१.३ षटके)
हाशिम आमला ५९ (७५)
उस्मान शिनवारी ४/३५ (७ षटके)
इमाम उल हक ७१ (९१)
ॲंडिल फेहलुक्वायो १/१७ (२.३ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी आणि १११ चेंडू राखून विजयी.
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: बोगानी जेले (द.आ.) आणि पॉल रायफेल (ऑ)
सामनावीर: उस्मान शिनवारी (पाकिस्तान)


५वा सामना

३० जानेवारी २०१९
१३:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२४०/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२४१/३ (४० षटके)
फखर झमान ७० (७३)
ॲंडिल फेहलुक्वायो २/४२ (९ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७ गडी आणि ६० चेंडू राखून विजयी.
न्यूलॅन्ड्स पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि अड्रायन होल्डस्टोक (द.आ.)
सामनावीर: क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.
  • ॲंडिल फेहलुक्वायोच्या (द.आ.) एकदिवसीय सामन्यात ५० बळी पूर्ण.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

१ फेब्रुवारी २०१९
१८:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१९२/६ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१८६/९ (२० षटके)
फाफ डू प्लेसी ७८ (४५)
उस्मान शिनवारी ३/३१ (४ षटके)
शोएब मलिक ४९ (३१)
तबरैझ शम्सी २/३३ (४ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ धावांनी विजयी.
न्यूलॅन्ड्स पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन
पंच: अड्रायन होल्डस्टोक (द.आ.) आणि बोगानी जेले (द.आ.)
सामनावीर: डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.


२रा सामना

३ फेब्रुवारी २०१९
१४:३०
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१८८/३ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१८१/७ (२० षटके)
डेव्हिड मिलर ६५* (२९)
इमाद वसिम १/९ (४ षटके)
बाबर आझम ९० (५८)
ॲंडिल फेहलुक्वायो ३/३६ (४ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७ धावांनी विजयी.
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: अड्रायन होल्डस्टोक (द.आ.) आणि अल्लाहुद्दीन पालेकर (द.आ.)
सामनावीर: डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.
  • जानमन मलान आणि लुथो सिपामला (द.आ.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • डेव्हिड मिलर (द.आ.) याने ट्वेंटी२०त प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणून पदार्पण केले.
  • पाकिस्तानचा जानेवारी २०१६ नंतर प्रथमच ट्वेंटी२० द्विपक्षीय मालिकेत पराभव.


३रा सामना

६ फेब्रुवारी २०१९
१८:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६८/९ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१४१/९ (२० षटके)
मोहम्मद रिझवान २६ (२२)
ब्युरन हेंड्रीक्स ४/१४ (४ षटके)
ख्रिस मॉरिस ५५* (२९)
मोहम्मद आमिर ३/२७ (४ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २७ धावांनी विजयी.
सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन
पंच: अड्रायन होल्डस्टोक (द.आ.) आणि बोगानी जेले (द.आ.)
सामनावीर: शदाब खान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.


संदर्भ

  1. ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).