Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९४-९५

पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९४-९५
झिंबाब्वे
पाकिस्तान
तारीख३१ जानेवारी १९९५ – २६ फेब्रुवारी १९९५
संघनायकअँडी फ्लॉवरसलीम मलिक
कसोटी मालिका
निकालपाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाअँडी फ्लॉवर (२५०) इंझमाम-उल-हक (३६७)
सर्वाधिक बळीहीथ स्ट्रीक (२२) वसीम अक्रम (१३)
मालिकावीरइंझमाम-उल-हक (पाकिस्तान), हीथ स्ट्रीक (झिम्बाब्वे)
एकदिवसीय मालिका
निकाल३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावाडेव्हिड हॉटन (१३९) इंझमाम-उल-हक (१६१)
सर्वाधिक बळीब्रायन स्ट्रॅंग (७) वसीम अक्रम (६)

पाकिस्तान क्रिकेट संघाने ३१ जानेवारी ते २६ फेब्रुवारी १९९५ दरम्यान तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आणि तीन सामन्यांच्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने २-१ ने जिंकली[] आणि एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.[] कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेचा विजय हा कसोटी राष्ट्र बनल्यानंतरचा पहिलाच विजय होता.[][]

कसोटी मालिका

पहिली कसोटी

३१ जानेवारी – २ फेब्रुवारी,
४ फेब्रुवारी १९९५
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
५४४/४ घोषित (१६५ षटके)
ग्रँट फ्लॉवर २०१* (५२३)
आकिब जावेद २/७३ (३४.१ षटके)
३२२ (१२४ षटके)
इंझमाम-उल-हक ७१ (१९७)
हीथ स्ट्रीक ६/९० (३९ षटके)
१५८ (फॉलो-ऑन) (६२ षटके)
इंझमाम-उल-हक ६५ (९८)
हीथ स्ट्रीक ३/१५ (११ षटके)
झिम्बाब्वे एक डाव आणि ६४ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: मेर्विन किचन (इंग्लंड) आणि इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे)
सामनावीर: अँडी फ्लॉवर (झिम्बाब्वे), ग्रँट फ्लॉवर (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरी कसोटी

७–९ फेब्रुवारी १९९५
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१७४ (७९.१ षटके)
अॅलिस्टर कॅम्पबेल ६० (१६३)
वसीम अक्रम ३/४० (२२ षटके)
२६० (९४ षटके)
इजाज अहमद ७६ (१७३)
हीथ स्ट्रीक ५/७० (२६ षटके)
१४६ (५८.३ षटके)
स्टुअर्ट कार्लिस्ले ४६* (७४)
वसीम अक्रम ५/४३ (२२.३ षटके)
६१/२ (११.४ षटके)
आमिर सोहेल ४६ (२७)
ब्रायन स्ट्रॅंग २/६ (३.४ षटके)
पाकिस्तानने ८ गडी राखून विजय मिळवला
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: बी सी कुरे (श्रीलंका), क्विंटीन गूसेन (झिम्बाब्वे)
सामनावीर: वसीम अक्रम (पाकिस्तान)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरी कसोटी

१५-१६ फेब्रुवारी,
१८-१९ फेब्रुवारी १९९५
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२३१ (८३.३ षटके)
इंझमाम-उल-हक १०१ (१६८)
हीथ स्ट्रीक ४/५३ (१८ षटके)
२४३ (७८ षटके)
अँडी फ्लॉवर ३७ (६०)
आकिब जावेद ४/६४ (२५ षटके)
२५० (९५.१ षटके)
इंझमाम-उल-हक ८३ (१८०)
हीथ स्ट्रीक ४/५२ (१८ षटके)
१३९ (५९.४ षटके)
अँडी फ्लॉवर ३५ (८०)
आमेर नजीर ५/४६ (१९ षटके)
पाकिस्तानने ९९ धावांनी विजय मिळवला
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: स्टीव्ह रँडेल (ऑस्ट्रेलिया) आणि इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे)
सामनावीर: इंझमाम-उल-हक (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

एकदिवसीय मालिका

पहिला सामना

२२ फेब्रुवारी १९९५
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२१९/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१९ (४९.५ षटके)
ग्रँट फ्लॉवर ४१ (८३)
आमिर सोहेल ३/३३ (१० षटके)
सईद अन्वर १०३* (१३१)
ब्रायन स्ट्रॅंग ४/३६ (१० षटके)
सामना बरोबरीत सुटला
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: अहमद एसात (झिम्बाब्वे) आणि इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे)
सामनावीर: सईद अन्वर (पाकिस्तान), ब्रायन स्ट्रॅंग (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरा सामना

२५ फेब्रुवारी १९९५
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२०९/५ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१०/६ (४८.३ षटके)
डेव्हिड हॉटन ७३* (७७)
मंजूर इलाही २/३६ (१० षटके)
इंझमाम-उल-हक ११६* (१३८)
ब्रायन स्ट्रॅंग ३/२२ (१० षटके)
पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: अहमद एसात (झिम्बाब्वे) आणि क्विंटीन गूसेन (झिम्बाब्वे)
सामनावीर: इंझमाम-उल-हक (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

२६ फेब्रुवारी १९९५
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२२२/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४८ (४३.३ षटके)
अँडी फ्लॉवर ७३ (१०४)
आकिब जावेद ३/४६ (१० षटके)
इंझमाम-उल-हक ४५ (५४)
पॉल स्ट्रॅंग ३/४२ (१० षटके)
झिम्बाब्वे ७४ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: क्विंटीन गूसेन (झिम्बाब्वे) आणि इयान रॉबिन्सन (झिम्बाब्वे)
सामनावीर: अँडी फ्लॉवर (झिम्बाब्वे)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ "Pakistan in Zimbabwe Test Series 1994/95 / Results". Cricinfo. ESPN. 31 December 2010 रोजी पाहिले.
  2. ^ "Pakistan in Zimbabwe ODI Series 1994/95 / Results". Cricinfo. ESPN. 31 December 2010 रोजी पाहिले.
  3. ^ "WISDEN / ZIMBABWE v PAKISTAN 1994–95 / First Test". Cricinfo. ESPN. 31 December 2010 रोजी पाहिले.
  4. ^ "An all-too-brief star". Cricinfo. ESPN. 6 February 2017 रोजी पाहिले.