Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१९-२०

पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१९-२०
ऑस्ट्रेलिया
पाकिस्तान
तारीख३१ ऑक्टोबर – ३ डिसेंबर २०१९
संघनायकॲरन फिंच (ट्वेंटी२०)अझहर अली (कसोटी)
बाबर आझम (ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावाडेव्हिड वॉर्नर (४८९) बाबर आझम (२१०)
सर्वाधिक बळीमिचेल स्टार्क (१४) शहीन अफ्रिदी (५)
मालिकावीरडेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
२०-२० मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावाॲरन फिंच (१०६) बाबर आझम (११५)
सर्वाधिक बळीकेन रिचर्डसन (६) मोहम्मद आमिर (१)
मोहम्मद इरफान (१)
इमाद वासिम (१)
मालिकावीरस्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)

पाकिस्तान क्रिकेट संघाने ऑक्टोबर-डिसेंबर २०१९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि २ कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. दौऱ्यातील दुसरी कसोटी ही दिवस/रात्र कसोटी होती. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली.

सराव सामने

२०-२० सराव सामना

३१ ऑक्टोबर २०१९
१४:३०
धावफलक
क्रिकेट ऑस्ट्रेलिया XI ऑस्ट्रेलिया
१३४/६ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३८/४ (१७.५ षटके)
नॅथन मॅकस्वीनी ३० (२६)
शदाब खान ३/३० (४ षटके)
फखर झमान ४३ (३९)
बेन ड्वॉरशुस २/१८ (३ षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
बँक्सटाउन
  • नाणेफेक : क्रिकेट ऑस्ट्रेलिया XI, फलंदाजी.

तीन-दिवसीय सराव सामना

११-१३ नोव्हेंबर २०१९ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया अ
४२८ (११८ षटके)
बाबर आझम १५७ (१९७)
झाय रिचर्डसन ३/७९ (२९ षटके)
१२२ (५६.४ षटके)
कॅमेरून बँक्रॉफ्ट ४९ (१५५)
इमरान खान ५/३२ (१२ षटके)
१५२/३घो (४०.५ षटके)
इफ्तिकार अहमद ७९* (९९)
मायकेल नेसर २/११ (८ षटके)
९१/२ (३५ षटके)
उस्मान खवाजा ३७* (७५)
नसीम शाह १/२१ (८ षटके)
सामना अनिर्णित
पर्थ स्टेडियम, पर्थ
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

दोन-दिवसीय सराव सामना

१५-१६ नोव्हेंबर २०१९
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
ऑस्ट्रेलिया क्रिकेट ऑस्ट्रेलिया XI
३८६/७घो (९० षटके)
असद शफिक १०१* (१७२)
ल्यॉड पोप ५/१०० (२४ षटके)
२४६/७ (७९.५ षटके)
जोनाथन मर्लो ७८ (११५)
मोहम्मद अब्बास २/२२ (१४ षटके)
सामना अनिर्णित
वाका क्रिकेट मैदान, पर्थ
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

३ नोव्हेंबर २०१९
१४:३०
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१०७/५ (१५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४१/० (३.१ षटके)
बाबर आझम ५९* (३८)
केन रिचर्डसन २/१६ (३ षटके)
ॲरन फिंच ३७* (१६)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना अनिर्णित.

२रा सामना

५ नोव्हेंबर २०१९
१९:१० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१५०/६ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५१/३ (१८.३ षटके)
इफ्तिकार अहमद ६२* (३४)
ॲश्टन अगर २/२३ (४ षटके)
स्टीव्ह स्मिथ ८०* (५१)
मोहम्मद इरफान १/२७ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
मानुका ओव्हल, कॅनबेरा
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

३रा सामना

८ नोव्हेंबर २०१९
१६:३० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१०६/८ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०९/० (११.५ षटके)
ॲरन फिंच ५२* (३६)
ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
पर्थ स्टेडियम, पर्थ
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • मोहम्मद मुसा आणि खुशदिल शाह (पाक) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१ली कसोटी

पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२४० (८६.२ षटके)
असद शफिक ७६ (१३४)
मिचेल स्टार्क ४/५२ (१८.२ षटके)
५८० (१५७.४ षटके)
मार्नस लेबसचग्ने १८५ (२७९)
यासिर शाह ४/२०५ (४८.४ षटके)
३३५ (८४.२ षटके)
बाबर आझम १०४ (१७३)
जॉश हेझलवूड ४/६३ (२१ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ५ धावांनी विजयी
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: मार्नस लेबसचग्ने (ऑस्ट्रेलिया‌)


२री कसोटी

२९ नोव्हेंबर - ३ डिसेंबर २०१९ (दि/रा)
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
५८९/३घो (१२७ षटके)
डेव्हिड वॉर्नर ३३५* (४१८)
शहीन अफ्रिदी ३/८८ (३० षटके)
३०२ (९४.२ षटके)
यासिर शाह ११३ (२१३)
मिचेल स्टार्क ६/६६ (२५ षटके)
२३९ (८२ षटके)(फॉ/ऑ)
शान मसूद ६८ (१२७)
नेथन ल्यॉन ५/६९ (२५ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ४८ धावांनी विजयी
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)