Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००४-०५

पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००४-०५
पाकिस्तान
ऑस्ट्रेलिया
तारीख७ डिसेंबर २००४ – ६ फेब्रुवारी २००५
संघनायकइंझमाम-उल-हक
मोहम्मद युसूफ (२ कसोटी)
रिकी पाँटिंग
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावायुनूस खान (२५९) रिकी पाँटिंग (४०३)
सर्वाधिक बळीदानिश कनेरिया (१५) ग्लेन मॅकग्रा (१७)
मालिकावीरडॅमियन मार्टिन (ऑस्ट्रेलिया)

पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने २००४-०५ हंगामात ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन कसोटी सामने खेळले. ऑस्ट्रेलियाने मालिका ३-० ने जिंकली.[][]

कसोटी मालिका

पहिली कसोटी

१६–१९ डिसेंबर २००४
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३८१ (९०.५ षटके)
जस्टिन लँगर १९१ (२८०)
शोएब अख्तर ५/९९ (२२ षटके)
१७९ (७७.३ षटके)
युनूस खान ४२ (९९)
मायकेल कॅस्प्रोविच ५/३० (१६.३ षटके)
३६१/५घोषित (८५.२ षटके)
डॅमियन मार्टिन १००* (१२१)
दानिश कनेरिया २/१३० (३२ षटके)
७२ (३१.३ षटके)
युसूफ युहाना २७ (३१)
ग्लेन मॅकग्रा ८/२४ (१६ षटके)
ऑस्ट्रेलियाने ४९१ धावांनी विजय मिळवला
वाका मैदान, पर्थ
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: जस्टिन लँगर (ऑस्ट्रेलिया)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • मोहम्मद खलील (पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.
  • एकट्या जस्टिन लँगरने (२८८) दोन्ही डावात संपूर्ण पाकिस्तानी संघाला मात दिली.

दुसरी कसोटी

२६–२९ डिसेंबर २००४
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३४१ (१०७.३ षटके)
युसूफ युहाना १११ (१३४)
जेसन गिलेस्पी ३/७७ (२६ षटके)
३७९ (९९.३ षटके)
डॅमियन मार्टिन १४२ (२४५)
शोएब अख्तर ५/१०९ (२७ षटके)
१६३ (६४.२ षटके)
शोएब मलिक ४१ (८९)
ग्लेन मॅकग्रा ४/३५ (११.२ षटके)
१२७/१ (२७.५ षटके)
रिकी पाँटिंग ६२* (९१)
मोहम्मद सामी १/२२ (५ षटके)
ऑस्ट्रेलियाने ९ गडी राखून विजय मिळवला
मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
पंच: रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका) आणि जेरेमी लॉयड्स (इंग्लंड)
सामनावीर: डॅमियन मार्टिन (ऑस्ट्रेलिया)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरी कसोटी

२–५ जानेवारी २००५
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३०४ (८६.४ षटके)
सलमान बट १०१ (१८५)
स्टुअर्ट मॅकगिल ५/८७ (२२ षटके)
५६८ (१३३.३ षटके)
रिकी पाँटिंग २०७ (३३२)
दानिश कनेरिया ७/१८८ (४९.३ षटके)
३२५ (८९.२ षटके)
असीम कमाल ८७ (१४३)
शेन वॉर्न ४/१११ (२६ षटके)
६२/१ (९.३ षटके)
जस्टिन लँगर ३४ (३०)
दानिश कनेरिया १/१६ (२.३ षटके)
ऑस्ट्रेलियाने ९ गडी राखून विजय मिळवला
सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि डेव्हिड शेफर्ड (इंग्लंड)
सामनावीर: स्टुअर्ट मॅकगिल (ऑस्ट्रेलिया)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया) आणि मोहम्मद आसिफ (पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.

संदर्भ

  1. ^ Pakistan in Australia 2004–05. ESPNCricinfo.com. Retrieved on 13 February 2012
  2. ^ Australia complete series sweep. ESPNCricinfo.com. Retrieved on 13 February 2012